म्युनिच : जर्मन बॉक्सर मुसा यामाक यांचा शनिवारी म्युनिचमध्ये युगांडाच्या हमजा वांडेराशी सामना करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते ३८ वर्षांचे होते. बॉक्सिंग जगताने आणखी एक स्टार गमावल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. या बातमीची पुष्टी करण्यासाठी तुर्कीच्या एका अधिकाऱ्याने ट्विटरवर माहिती दिली. “आम्ही आमचा देशबांधव मुसा अस्कान यामाक, अलुक्राचा बॉक्सर, ज्याने युरोपियन आणि आशियाई चॅम्पियनशिप […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास! भारतीय संघाने 73 वर्षांत प्रथमच जिंकला थॉमस कप
India Won Thomas Cup for the first time : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी इतिहास रचला. 14 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत भारतीय संघाने 73 वर्षांत प्रथमच थॉमस कप जिंकला. भारताने इंडोनेशियन संघाचा 3-0 असा पराभव केला. या स्पर्धेत भारत प्रथमच अंतिम सामना खेळत होता. या 5 सामन्यांच्या लढतीत भारताने 2 एकेरी आणि एक […]
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू
Andrew Symonds Death : ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. ४६ वर्षीय सायमंड्सच्या कारला क्वीन्सलँडच्या टाऊन्सविलेजवळ अपघात झाला. सायमंड्सच्या कारचा अपघात शनिवारी रात्री १०.३० वाजता झाला. यावेळी सायमंड्स स्वतः कार चालवत होता. अचानक त्याची कार रस्ता सोडून उलटली. हा अपघात कसा झाला याचा तपास फॉरेन्सिक क्रॅश युनिट करत आहे, अशी माहिती […]
IPL 2022 : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना
पुणे : आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सामना रंगणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (एमसीए)होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हंगामाच्या सुरुवातीला सलग सामने जिंकत होते, मात्र आता त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर चेन्नईने देखील आतापर्यंत अनेक सामने गमावले असून तीनच सामन्यांत विजय मिळवला आहे. […]
सर्व स्पून फीडिंग शक्य नाही.. धोनीनं सांगितलं जडेजाने कॅप्टनशिप सोडण्याचे कारण…
मुंबई : महेंद्रसिंह धोनी पुन्हा कॅप्टन होताच पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं विजय मिळवला आहे. रविवारी पुण्यात झालेल्या लढतीमध्ये सीएसकेनं सनरायझर्स हैदराबादचा 13 रननं पराभव केला. हा आयपीएल सिझन सुरू होण्यापूर्वी रविंद्र जडेजाची चेन्नईच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण, जडेजानं आठ मॅचमधील खराब कामगिरीनंतर कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद विरूद्ध विजय मिळाल्यानंतर धोनी म्हणाला, […]
IPL 2022 : RCB चे गुजरात टायटन्ससमोर 171 धावांचे लक्ष्य, विराटचे या मोसमात पहिले अर्धशतक
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला १७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून आल्या. त्याने 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी रजत पाटीदारने 52 धावा केल्या. 32 चेंडूत 52 धावा करून तो बाद झाला. […]
IPL 2022 : आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स यांच्यात सामना
पुणे : पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स हे संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, (MCA) पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघांकडे महान खेळाडूंची फौज आहे. यापूर्वी पंजाबने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे, लखनौने हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे. प्रत्येक हंगामात पंजाबची एकच समस्या […]
IPL 2022 : आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना
IPL 2022 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज संध्याकाळी ७.३० वाजता सामना रंगणार आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे. हे संघ या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध बंगळुरू संघ 4 विकेटने जिंकला होता. राजस्थानचा संघ पहिल्या सत्रानंतर प्रथमच चॅम्पियन्सप्रमाणे खेळत आहे. याचा सर्वात मोठा पुरावा […]
नो-बॉल प्रकरणातील वाद पडला महागात, ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांच्यावर मोठी कारवाई…
IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला नो-बॉलच्या वादाला खतपाणी घातल्याप्रकरणी आणि राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात अडथळा आणल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आयपीएल आयोजकांनी दंड ठोठावला आहे. पंतशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज शार्दुल ठाकूर यालाही दंड ठोठावला आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनाही दंड ठोठावण्यात आला, जे सामन्यादरम्यान मैदानावर गेले होते. […]
बेस्ट फिनिशर धोनी…! शेवटच्या चेंडूवर CSK ला मिळवून दिला रोमहर्षक विजय
IPL 2022 : महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने गुरुवारी IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मुंबई इंडियन्स विरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. धोनीने खेळाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला,आणि चेन्नईच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, यामुळे मुंबईच्या पहिल्या विजयाच्या आशेवर मात्र पाणी फिरले. सीएसकेचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने नवीन चेंडूवर सुरुवातीलाच तीन महत्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सने 7 […]










