उत्तर प्रदेशच्या सौरभ चौधरीने मंगळवारी डॉ. करणी सिंग नेमबाजी रेंजमध्ये पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये बाजी मारली आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले. पिस्तूल स्पर्धांसाठी निवड चाचणी 3 आणि 4 च्या पाचव्या दिवशी, आशियाई खेळ आणि युवा ऑलिंपिक चॅम्पियन सौरभने पुरुष आणि ज्युनियर पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल T4 […]
क्रीडा
Stay updated with the latest sports news from Maharashtra and India. Our Sports section covers national and regional updates, match results, player performances, and all the exciting developments in football, cricket, athletics, and more.
IPL मध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईन
IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सला कोविड-19 चा फटका बसला असून त्यांना मंगळवारी, 20 एप्रिल रोजी होणार्या पंजाब किंग्ज विरुद्धच्या त्यांच्या सामन्यासाठी पुण्याला जाण्याची त्यांची योजना रद्द करावी लागली आहे. डीसीच्या फिजिओनंतर आता एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे संपूर्ण संघाला मुंबईत विलगीकरणात ठेवण्यास भाग पाडले आहे. आयपीएल, एसओपीनुसार आरटी-पीसीआर […]
IPL 2022 : आजचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज सुपर सॅटरडे आहे. दिवसाचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात दुपारी ३.३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्ससाठी सध्याची स्पर्धा दुःस्वप्न असल्यासारखी आहे. या संघाने पहिले ५ सामने गमावले असून प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी मुंबईकडे आज विजयाशिवाय दुसरा […]
टॉपलेस होऊन महिला Live सामन्यात मैदानात घुसली; फोटो, व्हिडिओची जगभरात चर्चा
पुणे : भारतात क्रिकेट सामन्यात अनेकदा प्रेक्षक मैदानात प्रवेश करतात आणि खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतात. परदेशात देखील असे चाहते असतात. पण ऑस्ट्रेलियात जो प्रकार झाला तो थोडा धक्कादायक होता. रग्बी सामन्यात एक महिला चक्क टॉपलेस होऊन मैदानात घुसली. यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागला. Gold Coast Titans आणि Parramatta Eels या […]
मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवानंतर थेट नीता अंबानींनी केला खेळाडूंना फोन, आणि…
मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. चौथ्या पराभवानंतर आता थेट संघ मालक निता अंबानी यांनी खेळाडूंना फोन केला. मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा […]
IPL 2022 डबल हेडर : आज कोलकाता आणि दिल्ली यांच्यात 3.30 वाजता मॅच, राजस्थान आणि लखनौ यांच्यात 7.30 वाजता मॅच
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होणार आहेत. दिवसाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता खेळवला जाईल. कोलकाता नाईट रायडर्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक ठरला असून, त्यांनी पहिल्या चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीनपैकी दोन सामने गमावले आहेत. […]
RCB च्या स्टार गोलंदाजाच्या बहिणीचे निधन, अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी सोडला बायो बबल
IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची बहीण अर्चिता पटेल यांचे निधन झाले आहे. यानंतर हर्षल बायो बबल सोडून घराकडे निघाला आहे. काल हर्षल मुंबईविरुद्ध सामना खेळत असताना त्याच्या बहिणीचे निधन झाले. अर्चिता तीन भावंडांमध्ये सर्वात लहान असून काही दिवसांपासून आजारी होती. हर्षल एक दिवसासाठी त्याच्या घरी गेला असून एक दिवसानंतर तो […]
IPL 2022 : रोहित शर्माला 12 लाखांचा दंड, मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात दुहेरी झटका
मुंबई : मुंबई इंडियन्सला IPL 2022 च्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुहेरी पराभव झाला. एकत्र संघ सामना हरला, नंतर त्यांना 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांच्या स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार रोहितवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. 27 मार्च रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न […]
बिग ब्रेकिंग! धोनीने सोडले कर्णधारपद, रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्जचा नवीन कर्णधार
IPL 2022 : आयपीएल सुरू होण्यापूर्वी दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले आहे. त्याने संघाचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 2012 पासून चेन्नई सुपर किंग्जचा अविभाज्य भाग असलेला जडेजा सीएसकेचे नेतृत्व करणारा फक्त तिसरा खेळाडू असेल. धोनी या मोसमात आणि त्यानंतरही चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत राहील. ? Official […]
मोठी बातमी! आयपीएल सामन्यांवर दहशतवादाचे सावट, चौकशीदरम्यान दहशतवाद्यांनी दिली कबुली
IPL २०२२ : आयपीएलवर यावेळी दहशतवादाचे सावट पसरले आहे. मुंबई पोलिसांनी आयपीएल सामन्यांवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी केला आहे. एटीएसच्या चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी याची कबुली दिली आहे. दहशतवाद्यांनी वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि आजूबाजूच्या रस्त्याची रेकी केली आणि सुरक्षेचाही आढावा घेतला. आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम, खेळाडू ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात तेथे सुरक्षा वाढवण्यात […]










