मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ते सध्या ईडी कोठडीत आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १५ दिवसांनी वाढला आहे. आज झालेल्या सुनावणीत ईडीच्या वकिलांनी आपल्याला आणखी युक्तवाद करायचा आहे, असं कोर्टाला सांगितलं. त्याची नोंद घेत कोर्टाने २ […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड, 9385 पैकी मिळाली 7897 मते
नवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड झाली असून, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शशी थरूर यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. सकाळी 10 नंतर सुरू झालेली मतमोजणी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. एआयसीसीच्या मुख्यालयात मतमोजणी झाली. काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा निवडणूक होत […]
अंधेरी (पू) पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज; 14 पैकी 7 उमेदवारांची उमेदवारी मागे
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून याकरिता एकूण १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार दुपारी ३ वाजेपर्यंत सदर १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे आता ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान […]
मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटके यांनी मानले आभार
मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या पोटनिवडणुकीतून माघार घ्यायची की नाही, याबाबत चर्चा करण्यासाठी भाजपची आज सकाळी 11 वाजता बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा चंद्रशेखर […]
राज ठाकरेंच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज ठाकरे यांच्या पत्राचा गांभीर्यानं विचार करु, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन […]
नि:स्वार्थी मुख्यमंत्री ; एकाचवेळी पाच सरकारी बंगल्यांवर कब्जा; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई: ठाकरे गटाचा मुख्यमंत्र्यांवर नवा आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाचवेळी पाच सरकारी बंगले वापरण्यासाठी घेतले आहेत. मुख्यमंत्रीपदावरील ‘निस्वार्थी व्यक्ती’ एकाचवेळी पाच-सहा बंगल्यांवर ताबा ठेवते हा महाराष्ट्राच्या राजकारणातील विक्रम आहे, अशी खोचक टिप्पणी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना शिंदे यांनी ‘नंदनवन’ बंगला वास्तव्यासाठी घेतला. दोन सरकारी बंगले […]
शिवसेनेला मोठा धक्का! दोन दिवसांत नव्या चिन्हासाठी पर्याय सादर करा, निवडणूक आयोगाचे आदेश
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची अस्मिता असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय देऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यांना सोमवारपर्यंत नवीन […]
शिवसेनेला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने गोठवलं धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नावही वापरता येणार नाही…
नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना कोण याचा निर्णय निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे […]
‘ती’ कारवाई बिल्डर्सच्या सांगण्यावरून.., मुंबई उच्च न्यायालयाने BMC ची कानउघाडणी करत फेटाळली याचिका
मुंबई : मुंबई हायकोर्टाने अलीकडेच बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) बिल्डर्सच्या सांगण्यावरून कारवाई करण्याबाबत ताकीद दिली आहे की BMC ने दाखल केलेल्या याचिकांपैकी एक बिल्डरच्या फायद्यासाठी हलवली गेली आहे. न्यायमूर्ती जीएस पटेल आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने महापालिकेला बांधकाम व्यावसायिकांपासून अंतर राखण्यास सांगितले. बीएमसीच्या याचिकेत जीर्ण झालेल्या तात्पुरत्या संरचनेतून भाडेकरूंना बाहेर काढण्यास स्थगिती देणारा आदेश रद्द करण्याची […]
ब्रेकिंग! ठाकरे गटाला मोठा धक्का, निवडणूक आयोग ठरवणार खरी शिवसेना कोणती…
नवी दिल्ली : खरी शिवसेना कोणती हे ठरवण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना असल्याचा दावा निकाली काढण्यापासून निवडणूक आयोगाला रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाच्या घटनापीठाने उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगिती अर्ज फेटाळून लावला. “भारतीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाहीला स्थगिती दिली जाणार नाही, […]










