मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत […]
राजकारण
Stay updated with the latest political news from Maharashtra and India. Our Politics News section covers government policies, political events, leadership updates, and all major developments at both state and national levels.
ब्रेकिंग! अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवली, रौप्य महोत्सवी कार्यक्रमात मोठी घोषणा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ […]
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ […]
शरद पवार यांना धमकी, सुप्रिया सुळे यांची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना व्हॉट्सऍपवर धमकी आली आहे. शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली. शरद पवार यांना धमक्या मिळाल्याची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी एका वेबसाईटच्या माध्यमातून धमक्या दिल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री […]
मोठी बातमी : खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन
पुणे : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे बुधवारी सकाळी पुण्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसारमाध्यमांना गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, आज दुख:द घटना घडली आहे. भाजपचे लोकप्रिय खासदार […]
ब्रेकिंग! राहुल गांधींना मोठा धक्का, लोकसभा सदस्यत्व रद्द, आता राहुल गांधींकडे कोणते पर्याय…
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. एका दिवसापूर्वीच सुरत कोर्टाने मानहानीच्या एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा झाली. कायद्यानुसार दोन वर्षांची शिक्षा झाल्यास खासदार किंवा आमदाराचे सदस्यत्व रद्द होते. सुरत न्यायालयाच्या निर्णयापासून राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्वावर टांगती तलवार होती. खरे तर लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, […]
कसब्यात काँग्रेसचे धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आघाडीवर
पुणे : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार 40 मतांनी विजयी. भाजपच्या रासने यांनी पराभव केला मान्य. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप […]
अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम, मुंबईच्या दिशेने निघाले
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत एल्गार पुकारला आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा एक रुपयाही मिळाला नाही. या आणि अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी थेट अरबी समुद्रात जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास […]
ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न अयशस्वी, ठाकरेंनी दोन पावलं मागे यायला हवं होतं – दीपाली सय्यद
मुंबई : उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देत ठाकरे गटाच्या नेत्या अभिनेत्री दीपाली सय्यद उद्या अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी स्वत: याबाबत अधिकृत माहिती दिलीय. दीपाली सय्यद उद्या दुपारी एक वाजता ठाण्यातील कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दीपाली सय्यद यांनी एक वृत्तवहिनीला प्रतिक्रिया देताने म्हणाल्या कि, […]
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक, हा पोलीसी बळाचा गैरवापर असल्याची आव्हाडांची प्रतिक्रिया
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाचा शो ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील सिनेमागृहात सुरु होता. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रेक्षक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. या प्रकारानंतर आव्हाडांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. घटनेच्या तीन दिवसांनंतर ठाणे पोलिसांनी आव्हाडांना […]










