Mahakumbh Mela Fire Break At Tent City, 15 Tents Burned Down
देश

महाकुंभ मेळ्यात टेंट सिटीमध्ये भीषण आग, १५ तंबू आगीच्या भक्ष्यस्थानी

उत्तरप्रदेश : उत्तरप्रदेशमध्ये सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी महाकुंभ मेळ्याच्या बाहेरील बाजूस बांधलेल्या टेंट सिटीमध्ये भीषण आग लागली आहे. झुंसी येथील छतनाग घाटातील नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळ आग लागल्याची माहिती आहे. या आगीत सुमारे १५ तंबू जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे. […]

Two jawans killed, one injured in Bikaner Firing Range explosion
देश

बिकानेरच्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये मोठी दुर्घटना, दोन जवान शहीद, एक गंभीर जखमी

राजस्थान : राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये तोफांच्या सरावादरम्यान मोठी दुर्घटना घडली. सराव सुरु असताना बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला असून एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना महाजन फील्ड फायरिंग रेंजच्या नॉर्थ कॅम्पमधील चार्ली सेंटरमध्ये घडली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाला सुरतगड […]

Shameful! Video of girl drinking dog's milk goes viral
ट्रेडिंग देश

प्रसिद्धीसाठी काहीही! मुलीचे कुत्रीसोबत नको ते कृत्य, नेटकरी संतापले…

आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा रीलमध्ये असे काहीतरी दिसते, जे खूप विचित्र असते. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगी कुत्रीचे दूध पिताना दिसत आहे. लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करत आहेत आणि ट्रोल करत आहेत. X वरील काही हँडल्सनी हा व्हिडिओ आणि स्क्रीनशॉटही शेअर केले […]

Bodies of 11 Indians found in restaurant in Georgia
ग्लोबल देश

जॉर्जियातील रेस्टॉरंटमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह, भारतीय दुतावासाकडून घटनेबाबत पुष्टी

जॉर्जिया : जॉर्जियातील गुदौरीच्या एका रेस्टाँरंटमध्ये ११ भारतीयांचे मृतदेह आढळून आले आहेत. भारतीय दुतावासाने या घटनेबाबत पुष्टी दिली आहे. जॉर्जियातील अंतर्गत मंत्रालयाच्या प्राथमिक तपासात कोणाच्याही शरीरावर जखमेची कोणतीही खून आढळून आलेली नाही. जॉर्जियाच्या स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की, कार्बन मोनोक्साइडच्या विषबाधेमुळे हा मृत्यू झाला आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करत होत्या, ज्यांचे […]

देश

अतुल सुभाष यांची पत्नी निकिता, सासू आणि भावाला अटक, पण अतुलच्या मुलाविषयी माहिती नसल्याने कुटुंबीयांना काळजी

आयटी अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू आणि मेहुण्याला अटक केली आहे. अतुल यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये या तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या, पोलिस आरोपींची चौकशी करत आहेत. अतुल सुभाष यांचे भाऊ, विकास मोदी यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आणि सांगितले […]

Ustad Zakir Hussain, legendary tabla maestro, passes away at 73
देश

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित उस्ताद झाकीर हुसेन यांचे ७३ व्या वर्षी निधन झाले. ते सध्या सॅन फ्रान्सिस्कोमधील एक वैद्यकीय संस्थेत उपचार घेत होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील उस्ताद अल्लाह राखा […]

'One Nation, One Election' Bill approved in Cabinet meeting
देश

‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आणले जाण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम जेपीसी समिती स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जातील. शेवटी हे विधेयक संसदेत आणले जाईल आणि […]

Engineer commits suicide after being harassed by his wife
देश

पत्नीच्या छळाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या, प्रचंड मानसिक त्रास आणि 3 कोटी रुपयांची मागणी, अखेर…

बेंगळुरू : बेंगळुरू येथील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या यूपीतील अतुल सुभाष नावाच्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. याप्रकरणी  त्यांनी 24 पानी सुसाईड नोट देखील मागे ठेवली आहे, ज्यामध्ये त्यांनी पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर त्याचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला […]

देश

ब्रेकिंग! जगदीप धनखर यांच्याविरोधात राज्यसभेत काँग्रेस आणणार अविश्वास प्रस्ताव, सपा-टीएमसीचा देखील पाठिंबा

नवी दिल्ली : संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहातील वातावरण थोडे तापलेले आहे. त्यातच आता राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांना हटवण्यासाठी विरोधी पक्ष इंडिया ब्लॉक अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. अध्यक्ष जगदीप धनखर यांच्या विरोधात विरोधी आघाडी एकत्र आली असून समाजवादी पक्ष (एसपी) आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) देखील अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने असल्याचे सांगितले […]

Shocking Incident in Gujarat: Health Workers Forcefully Perform Vasectomy on Unmarried Man After Getting Him Drunk to Meet Target
क्राईम देश व्यसनमुक्ती

नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचा धक्कादायक प्रकार: अविवाहित तरुणाला दारू पाजून शस्त्रक्रिया

गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]