Shiv Sena clarifies its role in Pooja Chavan suicide case
पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेने स्पष्ट केली त्यांची भूमिका

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या गोष्टीचं राजकारण करू नये, […]

Crocodile found near Bhide bridge in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळली, रेस्क्यू टीम, वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल

पुणे : पुण्यातील भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा सुरु आहे. लकडी पूल ते भिडे पुलाच्यामधील मुठा नदी पात्रात सकाळी दहाच्या सुमारास मगरसदृश्य प्राणी आढळला, असं एका अज्ञाताने सांगितलं होतं. तसा कॉल अॅनिमल रेस्क्यू टीमला आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भिडे पुलाजवळ मगर आढळल्याची चर्चा झाल्यामुळे भिडे पूल आणि झेड ब्रिजवर बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे. […]

Police
पुणे महाराष्ट्र

आनंदाची बातमी : तात्काळ मदतीसाठी पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस ही नवी यंत्रणा.. १०० नंबर कालबाह्य…

पुणे :  राज्यात ‘पोलिस इर्मजन्सी सर्व्हिस’ची नवीन यंत्रणा उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी गृहमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार राज्यात सध्या पोलिसांना एखाद्या घटनेबाबत माहिती कळविण्यासाठी ‘१००’ नंबरवर कॉल केला जातो. मात्र, नवीन यंत्रणेनुसार लवकरच ‘१००’ नंबर कालबाह्य होणार असून, ‘११२’ हा नंबर कार्यान्वित केला जाणार आहे. यामध्ये केवळ नियंत्रण कक्षाचा नंबरच बदलणार नसून, त्यानंतर पोलिसांकडून केली […]

Sachin Shinde Shot Dead
पुणे महाराष्ट्र

गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणात तिघांना पोलिसांकडून अटक..

पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे. पोलीसांनी […]

Mystery over Pooja Chavan suicide case
पुणे महाराष्ट्र

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील गूढ वाढलं, तिचे मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल

पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण नावाच्या 23 वर्षांच्या युवतीने रविवारी (७ फेब्रुवारी) रात्री इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. मूळची बीड जिल्ह्यातील परभणीची असलेली पूजा दोन मुलांसोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. रविवारी रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर तिने इमारतीवरून उडी मारली. पूजा चव्हाण ही तरुणी काही दिवसांपूर्वीच पुण्यात इंग्लिश स्पिकिंग क्लास साठी आली होती. तिच्या […]

A woman was raped by a relative
पुणे महाराष्ट्र

गुंगीचे औषध पाजून महिलेवर चुलत दिराने केला बलात्कार, व्हिडीओ काढून केला व्हायरल

पुणे : पुण्यातील चिखली परिसरात एक धक्कादायक घटना  घडली आहे. विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आला. या प्रकरणी पीडितेने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या चुलत दिरानेच हे कृत्य केले. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या चुलत दिराने विवाहितेला ऊसाचा […]

Attempts to abduct a driver in Pune at gunpointAttempts to abduct a driver in Pune at gunpoint
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भरदिवसा अपहरणाचा थरार, बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

पुणे : पुण्यातील पुनावळे येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीने कार चालकाचेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मुंबई-बेंगळुरू महामार्गावर सर्व्हिस रोड येथे ४४ वर्षीय व्यक्तीचा चौघांनी बंदुकीच्या धाकावर अपहरणाचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर कारचालकाने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. या प्रकरणी सुरेशचंद्र जोशी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जनांविरोधात […]

Avinash Bhosale
पुणे महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल हाऊस या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी […]

Sachin Shinde Shot Dead
पुणे महाराष्ट्र

गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…

पुणे:  पुणे- अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद येथे सचिन नाना शिंदे नामक गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या गुन्हेगाराचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद भागात सचिन (वय २९, रा. लोणीकंद) हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. […]

Speech of Marathi Language Minister in English instead of marathi
पुणे महाराष्ट्र

आता बोला ! पुण्यात मराठी भाषा मंत्र्यांचे इंग्रजीत भाषण

सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. या समारंभात निम्म्यापेक्षा अधिक व्यक्तींना मराठी भाषा समजत होती, मात्र तरीदेखील मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी येथे इंग्रजीत भाषण केले. मराठी भाषा मंत्री असूनही भाषण करण्यासाठी मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजीत भाषण केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. […]