relief to punekars all shops and malls in pune will be open till 7 pm declares ajit pawar
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना मोठा दिलासा! कोरोना निर्बंध आणखी शिथिल, जाणून घ्या…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार […]

pune mahatma phule mandai fire
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग..

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील […]

pune sanitizer factory fire accident update 20 workers stuck rescue operation underway
पुणे महाराष्ट्र

ब्रेकिंग : पुण्यात अग्नितांडव, पिरंगुट एमआयडीसी भागातील सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात भीषण आग, 8 महिला ठार

पुणे : पुण्याच्या पिरंगुट एमआयडीसी भागातील एका सॅनिटायझर उत्पादक कारखान्यात सायंकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. कारखान्यात अडकलेल्या 37 पैकी 8 महिला कामगार या भीषण आगीत मरण पावल्या आहेत. अद्याप बरेच कर्मचारी बेपत्ता आहेत. कारखान्यातून निघणारे धुराचे लॉट आजूबाजूच्या परिसरात पसरत आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत व […]

ajit pawar press conference pune
पुणे महाराष्ट्र राजकारण

मी वाटच पाहतोय की महाविकास आघाडी सरकार कधी पडतेय, झोपेतून उठलो की…

पुणे : ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी जोरदार प्रहार केला आहे. ते म्हटले कि, कितीदा सांगायचं की हे तीन नेते जो पर्यंत एकत्र आहेत तोपर्यंत कुणी मायचा लाल हे सरकार पाडू शकत नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी […]

The thieves robbed a labor camp at a construction site in BalewadiThe thieves robbed a labor camp at a construction site in Balewadi
पुणे महाराष्ट्र

चोरट्यांनी बालेवाडीतील कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्पमध्ये पाच घरे फोडली

पुणे : बालेवाडी येथील किवेस्ट कन्स्ट्रक्शन साईटच्या लेबर कॅम्प येथील पाच खोल्यांमध्ये घरफोडी करून ३६ हजार रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद आलाम (वय २५) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथे किवेस्ट […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी! आर्थिक अनियमिततेमुळे ‘या’ बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द..

पुणे : आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तत्काळ रद्द केला आहे. बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांच्या ठेवी पाच लाखापर्यंतच्या असल्याने त्यांना ठेव विमा महामंडळाकडून त्यांच्या ठेवी परत मिळू शकतील. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल तसंच […]

Blood donation camp at Talegaon Dabhade (Pune) on the occasion of Republic Day
पुणे महाराष्ट्र रक्‍तदान

रक्ताचा तुटवडा आहे, रक्तदान करा आणि गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान द्या – राहुल पारगे

पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान  करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]

Big Decision Regarding Lockdown In Pune Essential Services Will Continue On Weekends Also
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठे बदल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि […]

Police arrested Bjp Corporator Rajendra Landage
पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]

The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…

पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते […]