No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol
पुणे महाराष्ट्र

पुण्यात सोमवारपासून कठोर निर्बंध, सायंकाळी पाच वाजल्यानंतर संचारबंदी

पुणे : कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जुन्या नियमावलीमध्ये बदल केल्यानंतर पुणे महापालिकेनेही नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार, पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असून पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू असेल. संचारबंदीच्या काळात पुणेकरांना केवळ अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडता येणार आहे. रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून काल राज्यात […]

BJP Pankaja Munde Attacked on mahavikas aghadi Government Over OBC Reservation
पुणे महाराष्ट्र राजकारण

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचा राज्य सरकारवर घणाघात

पुणे : ओबीसी आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की या सरकारला मला सांगायचंय, चुकून तुम्ही राज्यात सत्तेवर आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं. सरकारने 15 महिने फक्त गोल गोल फिरवलं, कुठलाही डेटा कोर्टात जमा केला […]

The good news given by Adar Punawala, the announcement of another corona vaccine
देश पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी : कोवोवॅक्स कोरोना लसीचे उत्पादन सुरु, सीरम इन्स्टिट्यूटने दिली माहिती

पुणे : अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोव्हावॅक्स आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट यांच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीचे उत्पादन सुरुवात करण्यात आले आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ट्विट करत म्हटले कि, “हा एक नवा माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील आमच्या कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली आहे.” […]

Court adjourns demolition at Ambil Odha in Pune
पुणे महाराष्ट्र

आंबील ओढ्यालगतची अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाकडून स्थगिती

पुणे : आंबील ओढ्यालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेकडून तात्काळ कारवाई थांबवण्यात आली आहे. दांडेकर पुलाजवळील सर्व्हे नंबर १३३ येथील आंबील ओढ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत. ओढ्यामध्ये भर टाकून बांधकामं केली आहेत. अशा परिस्थितीत पावसाळ्यात या परिसरात पाणी तुंबते, त्यामुळे येथील अतिक्रमणं हटविण्याची नोटीस पुणे महापालिकेने काढली होती. […]

government plans to quarantine those for 15 days who returning from another district says deputy cm ajit pawar
पुणे महाराष्ट्र

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, अजित पवार यांनी दिला इशारा

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही […]

No Need For Strict Lockdown In Pune says Mayor murlidhar mohol
पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन, असे असतील नवे नियम.. जाणून घ्या

पुणे : पुणे महापालिका हद्दीत पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहावा त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊनमधून यावेळी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ […]

the death of three members of the sheikh family in pune who went for a picnic
पुणे महाराष्ट्र

पत्नी आणि मुलानंतर आता आढळला आबीद शेख यांचा मृतदेह, गूढ वाढलं…

पुणे : पुण्यातील शेख कुटुंबीय काही दिवसांपूर्वी पिकनिकसाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर बेपत्ता असलेल्या आबीद शेख यांचा मृतदेह पुण्याजवळील खानापूर गावातील एका नदीत आढळून आला. आबीद शेख यांच्या मृतदेहासोबत काही कागदपत्रे सापडले असून त्यात आलिया शेख यांच्या आधार कार्ड आणि ओळखपत्राचा समावेश आहे. पुण्यातील सासवडमध्ये 15 जून रोजी सकाळी आलिया शेख या महिलेचा मृतदेह आढळला […]

The bodies of mother and child were found at different places in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…

पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख […]

Body Of A 6 Year Old Boy Was Found Near New Katraj Tunnel
पुणे महाराष्ट्र

खळबळजनक! पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ आढळला ६ वर्षीय मुलाचा मृतदेह

पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळी हा मृतदेह आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव आयान शेख (वय 6) असे आहे. जांभुळवाडी […]

alcohol addict son killed bedridden father slits his throat.
क्राईम पुणे महाराष्ट्र

Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…

पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. नईम रहीम शेख (वय 35) […]