What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
पुणे महाराष्ट्र

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून येत्या ४८ तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने येत्या ४-५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकण, घाट परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]

guidelines issued on the occasion of Public Ganeshotsav 2021
पुणे महाराष्ट्र

पुण्यात उद्यापासून कलम १४४ लागू होणार, पोलिस आयुक्तांनी जारी केले आदेश

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यातच आता पुण्यातही उद्यापासून जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात १० सप्टेंबर ते […]

Minister Eknath Shinde
पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी! पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ‘या’ तारखेपर्यंतची गुंठेवारीची प्रकरणे नियमित होणार

मुंबई, दि. ३ – पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध […]

Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection
पुणे महाराष्ट्र

…अन्यथा दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्पष्ट

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरणावर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन […]

wife murdered sleeping husband by pouring boiling sugary water on him
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात खळबळ! रात्रभर टीव्ही चालू राहिल्याने केली पत्नीची हत्या…

पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रात्रभर टीव्ही चालूच राहिल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीची गळा दाबून हत्या केली. या महिलेच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील चांदीवाडीमध्ये ही घटना घडली असून योगेश जाधव नावाच्या 26 […]

make Pune, Pimpri-Chinchwad cities slum free - Deputy Chief Minister Ajit Pawar
पुणे महाराष्ट्र

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न

पुणे : झोपडपट्टीधारकांना हक्काचे व मालकीचे घर मिळाले पाहिजे, त्यांना सन्मानाने जीवन जगता आले पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त झाले पाहिजे, या करिता येत्या काळात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]

Mns Chief Raj Thackeray Blames Ncp For Caste Conflicts In Maharashtra
पुणे महाराष्ट्र

आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं… शरद पवारांच्या ‘त्या’ सल्ल्यावर राज ठाकरे यांचं प्रत्युत्तर

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीपातींचं राजकारण सुरु झालं आणि त्यांच्यातला परस्पर द्वेष वाढला असं मत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर त्यावर “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा खोचक सल्ला शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिला होता. त्यावरून आता राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांना प्रत्युत्तर […]

two wheeler driver also loaded in towing van along with vehicle action of pune traffic police
पुणे महाराष्ट्र

पुण्यात वाहनाबरोबर दुचाकीस्वाराला सुद्धा टोईंग व्हॅनने उचललं…

पुणे : पुण्यात वाहनाबरोबर दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी काल दुपारी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. आता या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी […]

Vaccination facility through the health department for bedridden patients
पुणे महाराष्ट्र

पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी लसीकरण मोहीम, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

पुणे : केंद्र सरकारने अंथरुणाला खिळलेल्या आणि विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात प्रशासनाल्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर मुंबईत अशाप्रकारे घरोघरी लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 9 ऑगस्टपासून पुणे महानगरपालिकेतर्फे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर येऊ न शकणाऱ्या नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन महापालिकेतर्फे कोरोनाची लस दिली […]

narendra modi temple in aundh pune removed after call from pmo
पुणे महाराष्ट्र

‘त्या’ एका फोननंतर हटवण्यात आलं पुण्यातील मोदी मंदिर

पुणे : पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आल्यानंतर पुण्यात उभारलेलं मोदी मंदिर हटवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका समर्थकाने औंध परिसरात मोदी मंदिराची उभारणी केली होती. पण आता पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर ही मूर्ती हटवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी औंध भागातील परिहार चौकात पंतप्रधान नरेंद्र […]