action against Mukesh Ambani and his Reliance Group
काम-धंदा मुंबई

मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहावर मोठी कारवाई

मुंबई : सेबीने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स समुहाला दंड भरण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर २००७ मध्ये आढळलेल्या शेअर घोटाळा प्रकरणी सेबीने (Securities and Exchange Board of India – SEBI) ही कारवाई केली. शेअर घोटाळा केल्याप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजला २५ कोटी रुपयांचा तर मुकेश अंबानी यांना १५ कोटी रुपयांचा दंड केला. तसेच नवी मुंबई सेझ प्रायव्हेट […]

Recruitment for various posts in IDBI Bank
काम-धंदा

नोकरीची संधी : आयडीबीआय बँकेत विविध पदांसाठी भरती; जाणून घ्या कसे अर्ज करणार..

आयडीबीआय बँकेच्या एकूण १३४ रिक्त जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये विविध पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज दाखल करु शकतात. डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेच्या संदर्भातील माहितीसाठी आयडीबीआय बँकेच्या idbibank.in या अधिकृत […]

Banks will remain closed for three consecutive days this week
काम-धंदा देश

बँका सलग तीन दिवस बंद राहणार, सर्व महत्वाची कामं मार्गी लावा

या आठवड्यात बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे, आपली सर्व महत्वाची कामं गुरुवारपर्यंत मार्गी लावा. बँका प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी 26 डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार पडत आहे. यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. तर शुक्रवारी २५ डिसेंबर असल्याने ख्रिसमस हा सण आहे, ज्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते. अशा […]

Recruitment of Assistant Commandant General in Indian Coast Guard
काम-धंदा

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदासाठी 25 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे. पात्र अर्जदारांना दिलेल्या ऑनलाईन लिंकचा उपयोग करुन पोस्टवर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२० पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्जांची अंतिम तारीख २ December डिसेंबर २०२०. पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा : २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती […]

RTGS facility becomes operational 24X7 from tonight
काम-धंदा देश

मोठी बातमी : आरटीजीएस सेवा आता उपलब्ध होणार २४ तास

रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार, सोमवार (१४ डिसेंबर २०२०) पासून भारतात २४ तास आरटीजीएस सेवा उपलब्ध होणार आहे. आरटीजीएस २४ तास उपलब्ध होणार असल्यामुळे मोठा फायदा होणार आहे. भारतात ऑनलाइन व्यवहार वाढत आहेत, त्यामुळे आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस २४ तास करण्याची शिफारस नंदन नीलकेणी यांच्या समितीने रिझर्व्ह बँकेला केली होती. ही शिफारस मान्य करत रिझर्व्ह बँकेने […]

generate employment
काम-धंदा देश

मोठा निर्णय! 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार

नवी दिल्लीः मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 320.33 कोटी रुपये खर्चाच्या 28 खाद्य प्रक्रिया उद्योगांना मान्यता देण्यात आली. 10 राज्यात मंजूर झालेल्या या प्रकल्पांमुळे 10 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अन्न प्रक्रिया आणि संरक्षण क्षमता इमारत / विस्तार योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी आंतर मंत्रीय मंजुरी […]

काम-धंदा ग्लोबल

तुम्ही Google Pay वापरात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी; CCI ने दिले चौकशीचे आदेश

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अ‍ॅप गूगल पे च्या अडचणी वाढणार आहेत. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  गूगल पे च्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे. नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं […]

Recruitment in Indian Postal Department
काम-धंदा महाराष्ट्र

नोकरीची संधी : भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती

भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध झाली आहे. मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी डाक विभागामध्ये नोकरी करण्याची संधी आहे. भारतीय डाक विभागात १३७१ पदांची भरती सुरु आहे. पदाचे नाव व एकूण पदे : पोस्टमन (PM) – १,०२९ पदे मेल गार्ड (MG) – १५ पदे मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – […]

Gold and silver prices
काम-धंदा देश

भारतात आज सोन्या-चांदीचे भाव उतरले

भारतात आज सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या आहेत. एमसीएक्सवरील डिसेंबर फ्युचर्स 0.14 टक्क्यांनी घसरून 50426 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीचा वायदा 0.06 टक्क्यांनी घसरून 60100 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रातही दोन्ही मौल्यवान धातूंची घसरण दिसून आली. मागील सत्रात, एमसीएक्सवरील सोन्याचे दर १० ग्रॅममध्ये ०. ९ टक्क्यांनी किंवा ४५० रुपयांनी घसरले होते, तर चांदी २०80 […]

tax refund can be paid with just one SMS
काम-धंदा देश

मोठा दिलासा : जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया झाली सुलभ, जीएसटी परतावा भरता येणार SMS द्वारे

जीएसटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया छोट्या व्यापाऱ्यांसाठी सुलभ करण्यात आली आहे. जीएसटी नेटवर्कने (GSTN) कंपोजीशन टैक्सपेयर्स साठी ज्यांचं रिटर्न निल आहे, त्यांच्यासाठी एसएमएसद्वारे तिमाही परतावा भरण्याची सुविधा सुरू केली आहे. एकूण 17.11 लाख करदात्यांनी कंपोजिशन योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यापैकी 20 टक्के म्हणजेच 3.5 लाख करदाते निल रिटर्न्स मध्ये येतात. याचा अर्थ असा की छोटे व्यापारी […]