mobile service provider bharti airtel revised tariffs pre paid plans increase
गॅझेट्स

एअरटेल यूझर्सना महागाईचा झटका, प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत वाढ, ‘असे’ असतील नवे दर…

मुंबई : मोबाइल सेवा प्रदाता भारती एअरटेलने प्रीपेड प्लॅन्सवरील दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. एअरटेलने प्रीपेड प्लॅनवर टॅरिफ दर 25 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. एअरटेलने जाहीर केलेले नवीन टॅरिफ दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांना महागाईचा झटका दिला आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कंपनीने टॅरिफ दरात 25% वाढ केली […]

nordpass report claims 'these' passwords are used the most in india here full list
गॅझेट्स तंत्रज्ञान

भारतात ‘हे’ पासवर्ड सर्वाधिक वापरले जातात, पासवर्ड बनवताना लक्षात ठेवा महत्वाच्या गोष्टी

आपण आपल्या Facebook खात्यापासून Gmail आणि Gpay पर्यंत सर्व गोष्टींसाठी पासवर्ड वापरतो, कारण यामुळे आपला वैयक्तिक डेटा सुरक्षित राहतो. परंतु, यासाठी मजबूत पासवर्ड असणे खूप आवश्यक आहे. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे अनेक खात्यांसाठी एकच पासवर्ड वापरतात आणि हे पासवर्ड कमकुवत असतात. ते पासवर्ड सहज क्रॅक केले जाऊ शकतात. याबाबतचा अहवाल नॉर्डपासने सादर केला […]

offensive messages
गॅझेट्स तंत्रज्ञान

अलर्ट! मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करताय? तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी…

जर तुम्ही मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चरने एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन ओळखला आहे. हा एक प्रकारचा धोकादायक मालवेअर आहे, जो तुमचे बँकखाते रिकामे करू शकतो. हे नवीन ट्रोजन फोन अॅपच्या मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमला तोडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या नवीन मालवेअरला SharkBot असे नाव देण्यात आले […]

World's first flying bike
गॅझेट्स ग्लोबल तंत्रज्ञान

अरे वाह! जपान पुन्हा एकदा जगाच्या पुढे, उडणारी बाईक विकण्यास केली सुरुवात.. पहा व्हिडिओ..

नवी दिल्ली : सामान्य जीवनात, आपण उडत्या कारचे व्हिडिओ आणि चित्रे पाहून भविष्याबद्दल अंदाज लावत असतो. पण याच दिशेने पुढे जात जपानने फ्लाइंग बाईक सादर केली आहे. काही काळापासून फ्लाइंग बाईक विकसित करणारी जपानी कंपनी ALI Technologies ने XTURISMO लिमिटेड एडिशन या जगातील पहिल्या प्रॅक्टिकल होवर बाइकचा प्रात्यक्षिक उड्डाण व्हिडिओ जारी केला आहे. ALI Technologies […]

offensive messages
गॅझेट्स तंत्रज्ञान

Alert! गुगलने ‘या’ 136 धोकादायक ऍप्सवर घातली बंदी, तात्काळ करा डिलीट…

नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत. झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित […]

Selmon Bhoi: Court Blocks Mobile Game Based on Salman Khan's Hit and Run Case
गॅझेट्स

सलमान खानच्या हिट अँड रन केसवर आधारित ‘त्या’ गेमवर बंदी, न्यायालयाने दिले हटवण्याचे आदेश

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन केसवर आधारित गेम ‘सेलमॉन भोई’ (Selmon Bhoi) वर मुंबई दिवाणी न्यायालयाने बंदी घातली आहे. न्यायाधीश के. एम. जायस्वाल यांनी हा गेम बनवणारी कंपनी पॅरोडी स्टूडिओज प्रायव्हेट लिमिटेडला गेम आणि कोर्ट संबंधित कोणत्याही कंटेट किंवा प्रसार, त्याला लाँच करणे किंवा रिलाँच करणे किंवा रि प्रोड्युस करण्यावर बंदी […]

Avoid 'these' mistakes about your smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

फास्ट चार्जिंग हानिकारक आहे का? यामुळे फोनमध्ये स्फोट होतो का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे…

आजकाल फास्ट चार्जिंग आणि सुपर फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन सामान्य झाले आहेत. USB Type C सह येणारे हे नवीन चार्जर पूर्वीपेक्षा 10 पट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. या फास्ट चार्जरच्या मदतीने, फोन 20 ते 30 मिनिटांत शून्य ते 100% पर्यंत चार्ज होतो. तथापि, अनेक वेळा प्रश्न उद्भवतात की फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान फोनच्या बॅटरीसाठी धोकादायक तर […]

Convert Petrol Scooter To Electric, All You Need To Know
गॅझेट्स तंत्रज्ञान

जुन्या पेट्रोल स्कूटरचे रूपांतर करा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, किती खर्च येईल? जाणून घ्या…

बंगळुरू : देशात इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अनेक स्टार्टअप सुरू होत आहेत. त्याचबरोबर ई-वाहन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून डीलर आणि ग्राहक दोघांनाही सबसिडी दिली जात आहे. दरम्यान, बेंगळुरूस्थित काही स्टार्टअपने पेट्रोल स्कूटरचे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच, आता तुम्हाला नवीन ई-स्कूटर खरेदी करण्याची गरज नाही. बंगळुरूमध्ये राईड-शेअरिंग स्टार्टअप कंपनी बाउन्सने अशीच योजना सुरू […]

samsung galaxy a21 catches fire in plane
गॅझेट्स ग्लोबल

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात लागली आग, इमर्जन्सी स्लाईड्सद्वारे प्रवाशांना उतरवलं…

सॅमसंग गॅलक्सी A21 स्मार्टफोनला विमानात आग लागल्याची घटना घडली आहे. विमानतळावर विमान उतरत असताना ही आग लागली. या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आणि विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्याच्या स्लाइडद्वारे (emergency slides) सर्वांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अलास्का एअरलाइन्सच्या विमानात घडली. हे विमान सिएटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत होते. यादरम्यान, हा स्मार्टफोन जास्त […]

Samsung Galaxy M32 5g
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये […]