Nokia 2 V Tella
गॅझेट्स तंत्रज्ञान

Nokia 2 V Tella : नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, दोन दिवसांची बॅटरी लाइफ

पुणे : नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच, हे नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे. ज्यात ड्यूल रियर कॅमेरा, स्लीम बेजल्स आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने फोनला सध्या यूएसमधील बाजारात उतरवले आहे. हा स्मार्टफोन एकाच कलर ऑप्शनमध्ये आणि एकाच रॅम प्लस स्टोरेज ऑप्शन मध्ये आणला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग […]

Samsung Galaxy A71
गॅझेट्स तंत्रज्ञान

सॅमसंगचा स्मार्टफोन Samsung Galaxy A71 झाला स्वस्त

सॅमसंगने आपला जबरदस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A71 च्या किंमतीत कपात केली आहे. आता हा फोन २७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. सॅमसंगने मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या फोनच्या किंमतीत १५०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. आधी हा फोन २९ हजार ४९९ रुपयांत मिळत होता. सिंगल स्टोरेज ऑप्शन ८ जीबी रॅम प्लस […]

Apple iPhone 12 series
गॅझेट्स तंत्रज्ञान

Apple iPhone 12 सीरिज आज होणार लॉन्च

Apple च्या आजच्या वार्षिक लॉंच कार्यक्रमात iPhone 12 सीरिजचे लॉंच होणार आहे. हा लॉन्चिंग कार्यक्रम भारतीय वेळेप्रमाणे रात्री 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणार आहे. Apple त्यांच्या कार्यक्रमात iPhone 12 सीरिजमधील चार स्मार्टफोनचे लॉन्च करणार आहे. यात iPhone 12 Mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. या सर्व […]

smartphone Tecno Camon 16
गॅझेट्स तंत्रज्ञान

टेक्नोचा नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 भारतात लाँच

स्मार्टफोन मेकर कंपनी टेक्नोने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 लाँच केला आहे. यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. तसेच या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि पंच होल डिस्प्ले दिला आहे टेक्नोच्या Tecno Camon 16 स्मार्टफोनची किंमित १० हजार ९९९ रुपये आहे. स्मार्टफोन एकाच व्हेरियंटमध्ये येतो. […]

Samsung Galaxy Tab A7
गॅझेट्स

Samsung Galaxy Tab A7 : सॅमसंग टॅब दोन व्हेरिअंटमध्ये लाँच ( LTE & WI-FI)

Samsung कंपनीने Galaxy Tab A7 लाँच केला हे दोन व्हेरिअंटमध्ये LTE आणि Wi-Fi आणला आहे. सॅमसंग Galaxy Tab A7 च्या Wi-Fi , तीन रंगांच्या पर्यायात (डार्क ग्रे, गोल्ड आणि सिल्वर) उपलब्ध असेल. व्हेरिअंटची किंमत भारतात 17 हजार 999 रुपये आहे, तर LTE व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. काही निवडक रिटेल स्टोअर्समध्ये […]

Techno Spark 6 Air
गॅझेट्स तंत्रज्ञान

टेक्नो स्पार्क 6 Air चा जास्त स्टोरेज असलेला नवीन व्हेरियंट भारतात लाँच

टेक्नो स्पार्क 6 Air चा नवीन व्हेरियंट भारतात लाँच करण्यात आला आहे. या व्हेरियंटला ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत लाँच करण्यात आले आहे. हा या फोनचा तिसरा व्हेरियंट आहे. याआधी कंपनीने २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज लाँच केले होते. त्यानंतर कंपनीने ३ जीबी प्लस ३२ जीबी स्टोरेज व्हेरियंट लाँच केले होते. […]

Samsung Galaxy A02
गॅझेट्स तंत्रज्ञान

Samsung Galaxy A02 : हे असतील सॅमसंग गॅलेक्सी A02 चे वैशिष्ट्ये

Samsung Galaxy A02 कंपनीच्या मागील वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए०१ चे अपग्रेड मॉडल असणार आहे. नुकतेच या फोनला बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर पाहिले गेले आहे. गॅलेक्सी ए सीरीजच्या या नवीन फोनमध्ये कंपनी अँड्रॉयड १० वर आधारीत सॅमसंग एवयूआय देवू शकते. फोनची वैशिष्ट्ये :  सॅमसंग गॅलेक्सी ए०१ स्मार्टफोमध्ये ५.७ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले मिळू शकतो. […]

Google Verified Calls
गॅझेट्स

Google Verified Calls : तुम्हाला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार, जाणून घ्या काय आहे नवं फिचर

गुगल कंपनीने एक फिचर उपलब्ध केले आहे. ज्याच्या सहाय्याने आपल्याला कोण कॉल करत आहे हे सहज कळणार आहे. गुगल सर्च इंजिन कंपनीद्वारे Google Verified Calls या फिचरची घोषणा करण्यात आली आहे. गुगल कंपनीचं हे फिचर युजर्सला सांगणार आहे की, तुम्हाला कोण कॉल करत आहे आणि कॉल करण्यामागचं कारणही सांगणार आहे. इतेच नाही तर कॉलरचा लोगोही […]