मुंबई : ‘लापतागंज’ फेम अभिनेता अरविंद कुमार यांचे 12 जुलै रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अरविंद कुमार हे लोकप्रिय टेलिव्हिजन शो ‘लापतागंज’मध्ये चौरसियाच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते. ‘लापतागंज’ शोमधील चौरसिया या सहाय्यक पात्रासाठी अरविंद लोकप्रिय होते. सिंटाचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले कि, 12 तारखेला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे […]
मनोरंजन
Stay updated with the latest entertainment news from Maharashtra and India. Our Entertainment News section covers Bollywood, regional cinema, celebrity updates, music, TV shows, events, and everything happening in the world of entertainment.
प्रभुदेवा चौथ्यांदा झाला बाबा! पत्नी हिमानी सिंगसोबत केले चिमुकलीचे स्वागत
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-कोरिओग्राफर प्रभू देवा चौथ्यांदा बाबा बनले असून त्यांची दुसरी पत्नी हिमानी सिंग यांनी मुंबईत एका मुलीला जन्म दिला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी, प्रभू देवा पुन्हा बाबा झाले आहेत आणि आता ते पूर्ण झाल्याचे सांगतात. हिमानी व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे आणि या दोघांनी 2020 मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली. ETimes शी एका स्पष्ट संभाषणात, […]
अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे अपघाती निधन, कार 50 फूट खोल दरीत कोसळून अपघात
हिमाचल प्रदेश : लोकप्रिय शो ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. एका कार अपघातात अभिनेत्रीला आपला जीव गमवावा लागला. तिची कार जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुःखद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात होती. सोमवारी ती तिचा होणारा नवरा जय सुरेश गांधीसोबत फिरायला गेली होती. […]
प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे निधन, मनोरंजन विश्वात खळबळ
मुंबई : प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले. मुंबईजवळील इगतपुरी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या काही तास आधी, नितेश यांनी त्यांच्या रिसॉर्टमधून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो हॉलिडे एन्जॉय करताना दिसला होता. नितेश उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी होते. नितेश पांडे यांच्या निधनाने मनोरंजन क्षेत्राला मोठा […]
दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन
मुंबई : बॉलिवूडमधून अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे निधन झाले आहे. वयाच्या 85 व्या वर्षी पामेला चोप्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. पामेला चोप्रा यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पामेला चोप्रा यांचे आज सकाळी निधन झाले. पामेला चोप्रा या आदित्य […]
सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, ‘ते’ सर्व आरोप निराधार
मुंबई : अभिनेता सलमान खानला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगून न्यायालयाने सलमान खानविरुद्ध २०१९ साली केलेली तक्रार फेटाळून लावली आहे. पत्रकाराने केला होता मारहाणीचा आरोप 2019 मध्ये अशोक पांडे नावाच्या पत्रकाराने आरोप केला होता की, सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांनी त्याच्यावर हल्ला केला […]
सतीश कौशिक यांनी सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या – राज्यपाल रमेश बैस
मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “प्रसिद्ध चित्रपट व नाट्य अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक व हास्य अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. एक मनस्वी कलाकार आणि विचारशील दिग्दर्शक असलेल्या सतीश कौशिक यांनी आपल्या सशक्त अभिनयाने अनेक भूमिका अजरामर केल्या आणि राष्ट्रीय पुरस्कारांवर […]
मोठी बातमी! अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन
मुंबई : अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश कौशिक यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी 9 मार्चच्या पहाटे ट्विट केले की, अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. सतीश […]
अभिनेत्री सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, समोर आले हेल्थ अपडेट…
मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनला दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. सुष्मितानं स्वत: पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिच्यावर एंजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. सुष्मिताने तिचे वडील सुबीर सेन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत तिनं गेल्या काही दिवसांत काय घडलं, याबद्दल सांगितलं आहे. सुष्मिताची अचानक तब्येत बिघडली होती आणि तिला […]
गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात, डोके आणि बरगडीला दुखापत, रुग्णालयात दाखल
मुंबई : प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांचा अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. ज्यामध्ये गायकाला कोपर, बरगडी आणि डोक्याला दुखापत झाली आहे. जुबिनला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गायक जुबिन नौटियाल गुरुवारी त्यांच्या घराच्या पायऱ्यांवरून खाली पडून जखमी झाले. त्यांच्या कोपर आणि बरगड्यांना दुखापत झाली आहे. कपाळावर आणि डोक्यालाही मार लागला […]









