Veteran actress Ashalta Waggaonkar passes away
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशालता वाबगावकर या मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. “गेले ५ दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील […]

Actor Kishor Shetty
मनोरंजन

ABCD या चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याला कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अटक

कर्नाटकात ड्रग्सप्रकरणी अभिनेता किशोर शेट्टी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ड्रग्स सोबत बाळगल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या सिटी क्राईम ब्रांचने प्रसिद्ध नर्तक आणि ABCD या चित्रपटातील अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोरने डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता ज्यामुळे तो चर्चेत आला होता. बॉलिवुडमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्सच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा […]

sushant singh rajput
मनोरंजन

सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण

मुंबईः सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल आज एम्सच्या डॉक्टरांच्या टीमसमोर सादर होण्याची शक्यता आहे. पण हा अहवाल सादर होण्याआधीच सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. व्हिसेरा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली गेली नाही. मुंबईतील फॉरेंसिकच्या प्रयोगशाळेने सुशांत प्रकरणात नमुने मिळवण्यात तसेच त्यांचे अहवाल करण्यात जास्त वेळ खर्ची पडल्याचे मान्य केले तसेच व्हिसेराचा पुरेसा […]

Kangana Ranaut Vs Jaya Bachchan
मनोरंजन

हीरोसोबत झोपल्याने मिळतात भूमिका – कंगना राणावत

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काल संसदेत बॉलिवूडबाबत भाषण केलं,  कुणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले होते- “ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीच्या आधारे नाव कमावले त्यांनीच तिचा उल्लेख गटार असा केला. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये”.  आता जया बच्चन यांच्या या विधानावर कंगनाने पुन्हा प्रतिक्रिया दिली  आहे. कंगना राणावतने एक ट्वीट रीट्वीट […]

sushant singh rajput
मनोरंजन

एनसीबीचा सुशांतसिंह राजपूतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने तपासास सुरुवात केली. एनसीबी ने या प्रकरणात अनेक जणांना ताब्यात देखील घेतले आहे. एनसीबीच्या पथकाने सुशांतच्या पवना लेक फार्महाऊसवर छापा टाकला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीच्या पथकाने सुशांतसिंह राजपूतच्या फार्महाऊसवर छापा टाकला. यावेळी त्यांना हुक्काची भांडी, काही औषधं, अॅश- ट्रे […]

Kangana ranaut Jaya Bachchan
मनोरंजन

आमच्याबद्दलही थोडी दया दाखवा, कंगनाने जया बच्चन यांना दिलं प्रत्युत्तर

आज सकाळी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत नाव न घेता कंगना रनौतला लक्ष्य केले. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडच्या बदनामीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं, असं जया बच्चन म्हणाल्या. जया […]

Drugs Case Arrest KJ
देश मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

नार्कोटिक्स ब्युरोचे गोवा आणि मुंबई येथे छापे; ६ जणांना अटक

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Bureau) शनिवारी मुंबई आणि गोवा येथे रात्री उशिरा अनेक ठिकाणी छापे टाकून सहा जणांना अटक केली आहे. मध्य मुंबई आणि पश्चिम उपनगरामध्ये काही ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. यावेळी करमजीत सिंह आनंद या नावाच्या एका तरुणाला ड्रग्स प्रकरणातील तपासासंदर्भात अटक करण्यात आली. आरोपी करमजीत याच्याकडून गांजा, चरस आणि बंदी घालण्यात […]

aaditya-paudwal
मनोरंजन मुंबई

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

दिवंगत संगीतकार अरुण पौडवाल आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं आज निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्यची म्युझिक अरेंजर, निर्माता अशी संगीतविश्वात ओळख होती. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र शनिवारी पहाटे आदित्यने अखेरचा श्वास […]

Riya in drugs case
मनोरंजन

ड्रग्स प्रकरणी रियाने केले बॉलिवूडशी संबंधित धक्कादायक खुलासे; मोठमोठी नावं आली समोर

मुंबईः रियाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला साक्ष देताना बॉलिवूडशी संबंधित २५ जणांची नावं घेतली त्यात सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग या दोन अभिनेत्रींचे तसेच डिझायनर सिमोन खंबाटाचे देखील नाव समाविष्ट आहे. प्रत्येकाची कसून चौकशी होणार आहे. मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. एनसीबी चौकशी नंतर पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहे. एनसीबीसमोर रियाने घेतले नावं पैकी […]

Rhea chakraborty
मनोरंजन

रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

रिया चक्रवर्तीला ड्रग्ज सेवन आणि इतर आरोपांखाली एनसीबीने अटक केलेली आहे. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. रियाने त्यानंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. रिया आणि शोविकच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. बी. […]