Famous Ghazal Writer Madhusudan Nanivdekar passes away
मनोरंजन महाराष्ट्र

प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील नानिवडे येथील रहिवासी असलेले नानिवडेकर हे साहित्य क्षेत्रात गझलकार म्हणूनच ओळखले जातात. मधुसूदन नानिवडेकर यांनी वयाच्या १७ व्या वर्षापासून कविता लिहिण्यास सुरुवात केली होती. राज्यभरात त्यांनी गझलांचे अनेक कार्यक्रम केले होते. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत […]

Dilip Kumar Passes Away at Age of 98
मनोरंजन

दुःखद! दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन

मुंबई : दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांची पत्नी सायरा बानू म्हणाल्या होत्या की ते बरे होऊन लवकरच घरी परत येतील. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास […]

Art director Raju Sapte commits suicide
पुणे मनोरंजन महाराष्ट्र

कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओतून सांगितलं कारण…

पुणे : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवून त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत आहेत, त्यामुळे आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. […]

Aamir Khan and Kiran Rao Announce They're Getting Divorced
मनोरंजन

ब्रेकिंग : आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितले की ते त्यांचा मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून कायम राहतील. बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले आहे. आमिर खान आणि किरण राव हे दोघे परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहे. 28 डिसेंबर […]

Actor Pracheen Chauhan arrested for molestation charges
मनोरंजन

अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक

मुंबई : एकता कपूरच्या लोकप्रिय ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला पोलिसांनी अटक केली आहे. प्राचीन चौहानवर तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिनेता प्राचीन चौहान विरोधात पीडित तरुणीने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी प्राचीन विरोधात कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अशा अनेक […]

Yami Gautam summoned by ED in alleged money laundering case
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

यामी गौतमच्या अडचणीत वाढ, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ने पाठवले समन्स

मुंबई : अभिनेत्री यामी गौतम विरोधात सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स जारी केले आहे. परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम कायद्याअंतर्गत तिची चौकशी केली जाणार आहे. ईडीला संशय आहे की यामीने काहीतरी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी यामी विरोधात हे दुसरं समन्स जारी करण्यात आलं आहे. यावेळी जर ती चौकशीसाठी हजर राहिली नाही, तर तिला अटक होण्याची […]

Mandira Bedi Husband Raj Kaushal Passes Away Due To Heart Attack
मनोरंजन

मंदिरा बेदीचे पती राज यांना 29 जूनच्या संध्याकाळीच अस्वस्थ वाटत होतं, पण…, सुलेमान मर्चेंट यांनी केला खुलासा

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का बसला. राज कौशल यांच्या निधनानंतर राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी […]

Mandira Bedi Husband Raj Kaushal Passes Away Due To Heart Attack
मनोरंजन

दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी चे पती राज कौशल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंदिरा आणि राज यांनी गेल्या वर्षीच मुलगी ताराला दत्तक घेतले होते. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते. राज यांनी सोमवारी सोशल मीडियावर मंदिरासोबतचा फोटो शेअर करत […]

actress heena panchal arrested in high profile rave party
मनोरंजन

अभिनेत्री हीना पांचाळसह 22 जणांना हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीत अटक

नाशिक : अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. तिथून ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. या पार्टीत एकूण २२ जण ड्रग्ज, कोकेन, गांजा यांचं सेवन करत होते. यात बॉलिवुडमधील दोन कोरिओग्राफर, तामिळ आणि हिंदी […]

Ahmedabad Police Arrested Payal Rohatgi For Abusing The Chairman Of The Society And Threatening To Kill Him
मनोरंजन

अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी केली अटक

अहमदाबाद : अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. पायलच्या वडिलांनी 4-5 वर्षांपूर्वी या सोसायटीत घर विकत घेतले होते. पायल आणि सोसायटीतील सदस्यांमध्ये बराच काळापासून वाद सुरु होता. हे संपूर्ण प्रकरण अहमदाबादच्या सुंदरबन एपिटॉम सोसायटीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायल 20 जून रोजी सोसायटीची सदस्य नसतानाही सोसायटीच्या […]