The 11th admission website Inauguration by School Education Minister Varsha Gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन, आजपासून पहिल्या फेरीची सुरूवात

मुंबई : अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. बृहन्मुंबई क्षेत्र, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती आणि नाशिक शहरातील सुमारे साडेपाच लाख जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. इतर ग्रामीण भागांत प्रचलित पद्धतीने प्रवेश देण्यात येणार […]

Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र शैक्षणिक

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपात करण्याचा शासन निर्णय जाहीर

मुंबई : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण फी मध्ये १५ टक्के कपात करण्यात यावी, असा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळेची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात देखील बहुतांश भागात मार्च, २०२० पासून ब-याच कालावधीसाठी शाळा […]

Schools of class 5th to 10th started in Navi Mumbai
महाराष्ट्र शैक्षणिक

राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार…

मुंबई : राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार नाहीत. शाळा सुरु करण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु करायच्या की नाहीत यावर काल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे […]

The results of class XII will be announced today at 1 pm
शैक्षणिक

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, असा पहा निकाल…

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेवसाईटवर म्हणजे cbseresults.nic.in वर हा निकाल पाहता येईल. सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के तर मुलांचा निकाल 99.13 टक्के लागला आहे. CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in, cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत. विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर जाऊन […]

The results of class XII will be announced today at 1 pm
महाराष्ट्र शैक्षणिक

बारावीचा निकाल आज दुपारी 4 वाजता होणार जाहीर

आज दुपारी 12 वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट आउटही काढता येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला […]

शैक्षणिक

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. असा तपासा निकाल : बोर्डाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी […]

Maharashtra SSC Result 2021 will be announced today
महाराष्ट्र शैक्षणिक

दहावीचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहायचा? जाणून घ्या…

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन तो आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला असून सर्वात कमी निकाल नागपूर जिल्ह्याचा लागला आहे. नागपूर विभागाचा 99.55 टक्के आहे. पूर्नपरिक्षर्थी निकालाची टक्केवारी 90.85 […]

Maharashtra SSC Result 2021 will be announced today
शैक्षणिक

दहावीचा निकाल आज दुपारी १ वाजता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांचा दहावीचा निकाल आज (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करत मूल्यमापन पद्धतीने निकाल जाहीर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल http://result.mh-ssc.ac.in तसेच मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर आज दुपारी १ वाजता […]

Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations
देश शैक्षणिक

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला, CBSE बारावीचे निकाल 31 जुलैला होणार जाहीर

नवी दिल्ली : सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. ३१ जुलै रोजी CBSE चे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍ितीने […]

CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams
देश शैक्षणिक

ब्रेकिंग : CBSE च्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आज राज्ये व इतर भागधारकांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन बारावीची परीक्षा आता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला […]