शैक्षणिक

महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने बीडीएसच्या अंतिम वर्षाची परीक्षा १७ ऑगस्टपासून तर, पदव्युत्तर मेडिकलच्या परीक्षा २५ ऑगस्टपासून घेण्याची तयारी केली आहे. मात्र, करोनाच्या पार्शवभूमीवर परीक्षेच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती द्यावी, अशी याचिका काही विद्यार्थ्यांनी अॅड. कुलदीप निकम यांच्यामार्फत केली होती. ‘परीक्षा घेण्यास विरोध नाही. मात्र, परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विद्यापीठाला ऑनलाइन […]

शैक्षणिक

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड

शिक्षक भरतीबाबत प्रयत्न सुरु आहेत, असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यात आणि देशात 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र सप्टेंबरमध्ये कोरोनाची परिस्थितीत सुधार होईल आणि जनजीवन सुरळीत होईल आणि शाळाही सुरु होतील अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. […]

शैक्षणिक

Maharashtra SSC Result २०२०; दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा ९५.३० टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै २०२०) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.३०% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. ९६ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या तर ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागानुसार निकाल कोकण – ९८.७७ टक्के […]

महाराष्ट्र शैक्षणिक

उद्या बुधवार २९ जुलै २०२० रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल

उद्या बुधवार 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतची माहिती दिली. या वेबसाईटवर निकाल पाहता येईल www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org अशा प्रकारे बघा निकाल: निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा. त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनवर क्लिक […]

महाराष्ट्र शैक्षणिक

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्याचा निर्णय- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करणार असल्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. २०२०- २१ हे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन, टीव्ही आणि इतर माध्यमातून सुरु झालं आहे. अशा परिस्थितीत मुलांना दडपण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. कमी केलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य […]

महाराष्ट्र शैक्षणिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट करून जाहीर केलं

१) बालवाडी – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाईल . २)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवार या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे व १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर […]

Amit Deshmukh
महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. मात्र कोविड-19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण झाल्यास घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिलेल्या आहेत.