शैक्षणिक

Maharashtra SSC Result २०२०; दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा ९५.३० टक्के निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेचा निकाल आज (२९ जुलै २०२०) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्यात दहावीचा निकाल ९५.३०% एवढा लागला आहे. या निकालात नेहमी प्रमाणेच मुलींनी बाजी मारली आहे. ९६ टक्के विद्यार्थींनी उत्तीर्ण झाल्या तर ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विभागानुसार निकाल

  • कोकण – ९८.७७ टक्के
  • पुणे- टक्के
  • कोल्हापूर – टक्के
  • अमरावती – टक्के
  • नागपूर – टक्के
  • मुंबई- ९६.७२ टक्के
  • लातूर – टक्के
  • नाशिक – टक्के
  • औरंगाबाद – टक्के

आज  दुपारी १ वाजता निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी  २९ जुलै २०२० रोजी जाहीर होणार दहावीचा निकाल हा लेख पहा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत