नवी दिल्ली : एटीएममधून पैसे काढल्यानंतर बर्याचदा आपल्याला फाटलेल्या नोटा मिळतात. जर ती नोट बाजारात चालवणे अवघड झाले आणि ती कोणीही घेत नसेल तर ती घेऊन बँकेत जावं लागतं. परंतु बर्याच वेळा बँकाही ती नोट स्वीकारण्यास नकार देतात. पण असे झाल्यास आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता आरबीआयने याबाबत लोकांच्या समस्या लक्षात घेऊन […]
अर्थकारण
Stay up-to-date with the latest economic news and trends from Maharashtra and across India. Our Economics section covers national and regional economic developments, government policies, market analysis, and financial insights that impact businesses, industries, and the everyday economy.
१ जुलैपासून अनेक नियम बदलणार, आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या…
नवी दिल्ली : १ जुलैपासून देशभरात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर आणि जीवनावर होईल. म्हणूनच आपल्याला बदलणाऱ्या नियमांची माहिती असणे महत्वाचे आहे. १ जुलैपासून IDBI आणि SBI या बँकांतून पैसे काढणे महाग होणार आहे. चला तर बदललेल्या नियमांविषयी जाणून घेऊया. SBI ने नियम बदलले 1 जुलैपासून ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी […]
बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी
मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले […]
मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..
मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]
RBI ने बँक ऑफ इंडिया आणि PNB वर ठोठावला ६ कोटी रुपयांचा दंड
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेला दंड ठोठावला आहे. आर्थिक फसवणुकीची प्रकरणांची माहिती देण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. बँक ऑफ इंडियाला चार कोटी आणि पंजाब नॅशनल बँकेला दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, बँक ऑफ इंडियाच्या […]
Bank Privatisation : यावर्षी दोन सरकारी बँकांचे होणार खासगीकरण, यादीमध्ये ‘या’ बँकांचा समावेश
नवी दिल्ली : भारत सरकारकडून दीर्घ काळापासून भारतीय बॅंकिंग सिस्टममध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार छोट्या बँकाचे मोठ्या बॅंकांमध्ये विलीनीकरण होत आहे आणि सरकारी बँकांचे खासगीकरणही चालू आहे. यावर्षी ज्या सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे, त्यांची यादी नीती आयोगाने विनिवेश संबंधी सचिवांच्या मुख्य समितीकडे सोपविली आहे. भारत सरकारने वित्त वर्ष 2021-22 च्या बजेटमध्ये […]
महत्वाची बातमी : SBI बँकेत खाते असल्यास त्वरित पूर्ण करा महत्वाचे व्यवहार, अन्यथा…
भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आपल्याला जर एखादा महत्वाचा व्यवहार करायचा असेल, तर तो त्वरित पूर्ण करा, कारण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ची डिजिटल बँकिंग सेवा आज रात्री काही तास उपलब्ध असणार नाही. यावेळी आपण एसबीआयच्या इंटरनेट बॅकिंग सेवा, योनो, योनो लाइट […]
मोठी बातमी : करदात्यांना मोठा दिलासा, CBDT ने वाढवून दिली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (Central Board of Direct Taxes- CBDT) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर पर्यंत वाढवून दिली आहे. प्राप्तिकर अधिनियम, १९६१ च्या कलम ११९ अंतर्गत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड प्राप्तिकर विवरणपत्र […]
मोठी बातमी : RBI ने दिली महत्वाची सूचना, ‘या’ दिवशी NEFT सुविधा राहणार बंद
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी एक अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार रविवारी (23 मे) नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सुविधा 14 तास बंद असणार आहे. बँकिंग नियामकाने अधिसूचनेत म्हटले आहे की शनिवारी (22 मे) बिझनेसची वेळ संपल्यानंतर, NEFT सुविधा तांत्रिकदृष्ट्या अपग्रेड करून कार्यक्षमता आणि लवचीकता वाढविण्यासाठी हे करण्यात येणार आहे.” त्यानुसार, रविवारी (23 मे 2021) […]
आजपासून अॅक्सिस बँकेच्या एफडी दरात सुधारणा, आता किती मिळणार फायदा? जाणून घ्या …
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेने एफडी (FD) दरात सुधारणा केली आहे. आपण देखील एफडी घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 6 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. अॅक्सिस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडीची सुविधा देते. या मुदत ठेवींवर २.50 […]










