कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा हरियाणा, पंजाब आणि राजस्थानचा कुख्यात गँगस्टर असून त्यानेच सलमानच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी राहुल उर्फ सांगा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगचा शार्प शूटर आहे. सलमानच्या हत्येची जबाबदारी राहुलला दिली होती. लॉरेन्सच्या सांगण्यावरून त्याने जानेवारी महिन्यात मुंबईत येऊन सलमानची रेकी केली होती आणि त्यापुढील योजना आखली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शरद पवारांनी मोदींना पत्र लिहून सहकारी बँकांविषयी व्यक्त केली चिंता
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांना वाचवण्याची विनंती केली आहे. सहकारी बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, या वक्तव्याशी पंतप्रधान देखील सहमत असतील असं ते म्हणाले.शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे, तरच या […]
सुशांतच्या मृत्यूप्रकरणात साक्षीदारांच्या जीवाला धोका, सुशांतच्या भावाने व्यक्त केली भीती
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतचा चुलत भाऊ नीरज सिंह बबलू यांनी ट्विट करत म्हटले की, “आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की, मुंबई पोलिस कोणत्याही प्रकारची गडबड करु नये, साक्षीदार अडचणीत येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत साक्षीदारांच्या सुरक्षेबाबत आणि अन्य महत्वाच्या मुद्द्यांबाबत बोलू.” साक्षीदारांसोबत कोणत्याही अनुचित घटनेची भीती व्यक्त करीत […]
आयपीएलचे सामने भारतातच घेण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलचे सामने मार्चमध्ये होणार होते. मात्र कोरोनामुळे ते होऊ शकले नाहीत. तेव्हा भारत सरकारच्या परवानगीनं आता १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान दुबई, शारजाह, आणि अबूधाबी इथं हे सामने घेण्याचं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. मात्र आयपीएलचे सामने भारताबाहेर युएईमध्ये घेण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले […]
अमेरिका आणि कॅनडामध्ये कांद्यांत सापडले जिवाणू, जवळपास ५०० जण हॉस्पिटलमध्ये
अमेरिका आणि कॅनडा येथे थॉमसन इंटरनॅशनल कंपनीने पुरवलेल्या कांद्याचे सेवन केलेल्या नागरिकांना पोटदुखी आणि जुलाबांचा त्रास सतावत आहे. आतापर्यंत जवळपास ५०० जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, थॉमसन इंटरनॅशनल कंपनीच्या कांद्यात साल्मोनेला जिवाणू आढळला आहे. हा जिवाणू माणसाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो. सतत जुलाब होत असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्याच्या तसेच ताप आल्याच्या तक्रारी काही […]
माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन
माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला पंढरपुरात उपचार करण्यात येत होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा […]
निशिकांतच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावला… राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना…
निशिकांत कामत यांनी सोमवारी सायंकाळी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होत. त्यानंतर, दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला […]
डॉक्टर तर देवदूतासारखे, माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही-संजय राऊत
संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत असं सांगताना माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असं म्हटलं. “करोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती […]
महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने राऊतांच्या वक्तव्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारला प्रश्न..
‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले तरी त्यांना काही कळत नाही. माझ्या मते डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरकडून औषध घेत नाही, कम्पाऊंडरकडून घेतो,’ असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनं (MARD -Maharashtra Association […]
निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर असून मृत्यूशी झुंज सुरूच…
बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर येत आहे. त्यांच्या जवळच्या मित्रानेच याबाबत माहिती दिली होती. मात्र, काही वेळाने त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं. निशिकांत कामत अद्यापही व्हेंटिलेटरवर असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख याने देखील ट्विट करून म्हटलं आहे की, ‘निशिकांत कामत […]










