Nokia 2 V Tella
गॅझेट्स तंत्रज्ञान

Nokia 2 V Tella : नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, दोन दिवसांची बॅटरी लाइफ

पुणे : नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच, हे नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे. ज्यात ड्यूल रियर कॅमेरा, स्लीम बेजल्स आणि दोन दिवसांची बॅटरी लाइफ यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने फोनला सध्या यूएसमधील बाजारात उतरवले आहे. हा स्मार्टफोन एकाच कलर ऑप्शनमध्ये आणि एकाच रॅम प्लस स्टोरेज ऑप्शन मध्ये आणला आहे. अँड्रॉयड १० ऑपरेटिंग […]

TRP scam
महाराष्ट्र मुंबई

टीआरपी घोटाळा : आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट, मालकांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. याआधी रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. फक्त मराठी आणि  बॉक्स सिनेमाच्या मालकांना विशेष पथकाने अटक केली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या वितरण आणि संपादकीय विभागातील […]

Bangalore beat Kolkata
क्रीडा

IPL 2020 : बंगळुरूचा कोलकातावर ८ गडी राखून विजय

IPL 2020 : टॉस जिंकून मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये अवघे 84 रन्स करता आले. बंगळुरूने ही मॅच अगदी सहज जिंकली. कोलकाताने दिलेलं आव्हान बंगळुरूच्या टीमने 8 विकेट्स राखून 13.3 ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. ८५ धावांच्या […]

KKR vs RCB
क्रीडा

KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला, RCB च्या गोलंदाजांपुढे KKR चं पानिपत

अबुधाबी : RCB च्या गोलंदाजांसमोर अबु धाबीच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी संपूर्णपणे हार पत्करल्याचं पहायला मिळालं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा KKR चा कर्णधार मॉर्गनचा निर्णय पूर्णपणे चुकला. सुरुवातीच्या षटकांपासून KKR च्या डावाला लागलेली गळती थांबवण्यात संघाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकांत संघ अवघ्या ८४ धावांपर्यंत मजल मारु शकला. RCB कडून मोहम्मद सिराजने ३, […]

Audi Q2 SUV
तंत्रज्ञान

Audi Q2 SUV : Audi ने भारतात लॉन्च केली आपली सर्वात स्वस्त SUV कार

जगभरातील सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक असणाऱ्या Audi ने भारतात आपली सर्वात स्वस्त कार लॉन्च केली आहे. कंपनीने Audi Q2 ला भारतीय बाजारात उतरवलं आहे. ऑडीच्या या स्वस्त मॉडेलची किंमत 34.99 लाख रुपये आहे. ऑडीची ही कार स्टँडर्ड, प्रीमियम, प्रीमियम प्लस I, प्रीमियम प्लस II आणि टेक्नॉलॉजी ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. एक्स्टीरियर लाइन आणि डिझाइन लाइन ग्रेड्समध्ये […]

Padmashi
महाराष्ट्र महिला विशेष

यशोगाथा : कष्ट आणि संघर्ष करून पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे झाल्या पीएसआय

यशोगाथा : सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल झालेल्या पद्मशीला तिरपुडे यांच्या विषयी जाणून घेऊया.. पद्मशीला तिरपुडे-खोब्रागडे याच्या मजूर कुटूंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला. दोन लहानगी मुलं घेवून या पती-पत्नीने जी असामान्य धडपड केली तिला यश आले, त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण करून चक्क पोलीस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली. पद्मशीला तिरपुडे या महिलेने सर्व […]

Chandrakant Patil
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेवटच्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं वाटत होतं, पण.. एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई : एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. माझा पक्षावर कधीच राग नव्हता, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याविरोधात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केलं. गेल्या काही वर्षांपासून पक्षात होणारा अमपान आणि राजकारण यामुळे अखेरीस आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं खडसे यांनी स्पष्ट केलं. खडसेंच्या राजीनाम्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. […]

NCP rohit pawar
महाराष्ट्र राजकारण

‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ म्हणत खडसेंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं […]

MP Raksha Khadse's
महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसेंच्या निर्णयावर खासदार रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असले तरी खासदार असणाऱ्या त्यांच्या सूनबाई रक्षा खडसे मात्र भाजपातच राहणार आहेत. एकनाथ खडसे यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान रक्षा खडसे यांनी बोलताने खडसेंच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. रक्षा खडसे म्हटल्या, आजचा दिवस अत्यंत दुखाचा आहे. बाबांनी जो निर्णय घेतला त्याचं दु:ख मलाही आहे. पण तो त्यांचा व्यक्तिगत […]

Eknath Khadse
महाराष्ट्र मुंबई राजकारण

भाजपला राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : भाजपला राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. एकनाथ खडसे म्हटले , कोणीही माझ्या राजीनाम्याची चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी […]