Online education of private English schools in Pune closed
पुणे शैक्षणिक

खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण बंद, शाळा 100 टक्के फी वसुलीवर ठाम

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पालक शाळांची फी भरु शकले नाहीत. त्यामुळे अनेक शाळा आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील खासगी इंग्रजी शाळांचे ऑनलाईन शिक्षण 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात काहींच्या नोकऱ्या गेल्या. कुणाचा पगार कमी झाला. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरु शकले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे […]

Actress V. J. Chitra's husband Hemant arrested
देश

अभिनेत्री व्ही. जे. चित्राचा पती हेमंतला अटक

चेन्नई : तामिळ अभिनेत्री व्ही.जे. चित्रा यांचे ९ डिसेंबरला निधन झाले. अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या हॉटेलच्या खोलीतील बाथरूममध्ये सापडला होता. चित्राच्या आईने हेमंतने चित्राला मारल्याचा आरोप केला होता. त्यानंतर, चित्राला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली हेमंतला अटक करण्यात आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार चित्राने आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार, चित्राने टीव्हीवरील मालिकांमध्ये इंटिमेट सीन दिल्याने हेमंत संतप्त झाला होता. […]

dies during corona vaccine
कोरोना देश

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस

नवी दिल्ली : मोदी सरकारनं कोरोना लसीकरणासाठी गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. तसे निर्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना देण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये कोरोना लसीकरण कसं केलं जाईल, तसेच याची संपूर्ण नियमावली राज्यांना पाठवली आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने […]

you need to stay away from alcohol
कोरोना देश

कोरोनाची प्रभावी लस हवी असेल तर दारूपासून रहावे लागेल दूर.. जाणून घ्या

पुणे : रशियामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर अल्कोहोल न पिण्याचा सल्ला रशिया सरकारने दिला आहे. रशियाचे उपपंतप्रधान तातियाना गोलीकोवा यांनी असा दावा केला आहे की स्पुतनिक व्ही कोरोना ही लस 42 दिवसात लागू होते. तोपर्यंत दारूपासून दूर राहणे आवश्यक आहे. रशियाचे प्रमुख वैज्ञानिक अलेक्झांडर हे जिमटॅबर्ग मॉस्कोमधील गमलय नॅशनल सेंटर ऑफ एपिडिमोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख […]

Recruitment of Assistant Commandant General in Indian Coast Guard
काम-धंदा

इंडियन कोस्ट गार्डमध्ये असिस्टंट कमांडंट जनरल पदांची भरती

भारतीय तटरक्षक दलाने सहाय्यक कमांडंट पदासाठी 25 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविला आहे. पात्र अर्जदारांना दिलेल्या ऑनलाईन लिंकचा उपयोग करुन पोस्टवर अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज २१ डिसेंबर २०२० पासून सुरू होईल. ऑनलाईन अर्जांची अंतिम तारीख २ December डिसेंबर २०२०. पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष) एकूण जागा : २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती […]

ग्लोबल तंत्रज्ञान

ब्रेकिंग न्युज : जगभरात Google च्या सेवा क्रॅश, युझर्स Gmail, YouTube वापरू शकत नाहीयेत

Google सेवा सोमवारी म्हणजे आज संध्याकाळी 5.26 वाजता क्रॅश झाली. लोक जी-मेल, यूट्यूबसह Google च्या सेवा वापरण्यात सक्षम नाहीत. गुगलने अद्याप या समस्येवर भाष्य केले नाही. तथापि, Google शोध कार्यरत आहे. ब्रिटनच्या मिरर वर्तमानपत्रानुसार, जगभरातील ५४ % लोक यूट्यूबवर प्रवेश करू शकले नाहीत. 42% व्हिडिओ पाहण्यात सक्षम नाहीत. 3% लोक लॉग इन करू शकले नाहीत. […]

Nokia's first laptop entered in market
गॅझेट्स तंत्रज्ञान

नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची झाली एन्ट्री, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

नोकियाच्या पहिल्या लॅपटॉपची बाजारात एन्ट्री झाला आहे. ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आज Nokia PureBook X14 लॅपटॉप लॉन्च करण्याची घोषणा केली. या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये आहे. Nokia PureBook X14 लॅपटॉप चे प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरू होईल. Nokia PureBook X14 चे स्पेसिफिकेशन्स : Nokia PureBook X14 लॅपटॉप चे वजन 1.1 किलो आहे. हा लॅपटॉप केवळ 16.8 मिमी […]

China is now preparing to mess with nature
ग्लोबल

चीनची आता सुरु झाली निसर्गाशी पंगा घेण्याची तयारी

चीन आता निसर्गाशी पंगा घेण्याची तयारी करत आहे. चीनने आता प्रायोगिक हवामान बदल कार्यक्रमाच्या (weather  modification programme) विस्तृत विस्ताराची घोषणा केली आहे. या अंतर्गत चीन 5 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र कव्हर करणार असून हे क्षेत्र भारताच्या दीडपट इतकं विस्तृत आहे. चीनचा असा दावा आहे की येत्या पाच वर्षांत तो इतक्या मोठ्या भागात कृत्रिम पाऊस […]

66 students and 5 staff from IIT Madras Corona Positive
कोरोना देश

IIT मद्रास मधील 66 विद्यार्थी आणि 5 कर्मचारी कोरोना पॉसिटीव्ह, कॅम्पसमध्ये 774 विद्यार्थी

आयआयटी (IIT)मद्रास मधील 66 विद्यार्थ्यांचा आणि 5 कर्मचा-यांचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 7 डिसेंबर रोजी इन्स्टिट्यूट सुरू केली होती. आता सर्व विभाग बंद करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, सुरुवातीला दोन केस 1 डिसेंबर रोजीच कॅम्पसमध्ये आढळून आल्या. यानंतर 10 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी आणखी काही कोरोना अहवाल पॉसिटीव्ह […]

Amul scam: Former Gujarat Home Minister Vipul Chaudhary arrested
देश

अमूल घोटाळा : गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक

गुजरातचा अमूल घोटाळा या दिवसात चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात पोलिसांनी काल दूध सागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक केली. आर्थिक अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार भगवान भाई चौधरी यांनी मेहसाना पोलिस स्टेशनमध्ये विपुल चौधरी यांच्याविरुद्ध केला होता. गांधीनगर सीआयडी गुन्हेगारी शाखेच्या म्हणण्यानुसार दुध सागर डेअरीचे […]