winter health tips by experts to prevent seasonal diseases
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

मुंबई : हिवाळ्याचे दिवस सुरू होताच तापमानात अचानक घट होते आणि त्यामुळे सर्दी, खोकला, त्वचा कोरडी पडणे, सांधेदुखी अशा तक्रारी वाढतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या हंगामात योग्य आहार, योग्य कपडे आणि स्वच्छ जीवनशैली अवलंबल्यास अनेक आरोग्य समस्यांपासून बचाव होऊ शकतो. 1. कोमट पाणी नियमित प्या हिवाळ्यात तहान कमी लागते, परंतु शरीरातील द्रवपातळी टिकवण्यासाठी कोमट पाणी […]

Indian soldier dies; wife gives birth to daughter hours after tragedy
इतर

साताऱ्यात हृदयद्रावक घटना! जवानाच्या अपघाती मृत्यूनंतर काही तासांत पत्नीने दिला मुलीला जन्म, नवजात बाळाचा वडिलांना शेवटचा निरोप

सातारा : सातारा तालुक्यातील आरे-दर गावात घडलेली घटना मानवी भावनांना हेलावून टाकणारी ठरली आहे. भारतीय लष्करातील जवान प्रमोद जाधव यांच्या मृत्यूने गावावर शोकछाया पसरली. नवजात मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही तासांतच या सैनिकाची अंत्ययात्रा निघाल्याने गावातील प्रत्येकाचे मन हेलावून गेले. प्रमोद जाधव काही दिवसांच्या रजेवर घरी आले होते. पत्नीची प्रसूती जवळ असल्याने त्यांना कुटुंबासोबत काही मौल्यवान […]

Pune woman duped of ₹26.50 lakh by fake groom via marriage website
पुणे महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून मोठा स्कॅम! पुण्यातील महिलेचे तब्बल २६.५० लाख रुपये लाटले…

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरात विवाह वेबसाइटद्वारे मोठ्या फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ४३ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका अज्ञात पुरूषाने लग्नाच्या नावाखाली तिचा विश्वास संपादन करून तब्बल २६.५० लाख रुपये लाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेने जून २०२३ मध्ये एका लोकप्रिय विवाह पोर्टलवर नोंदणी केली होती. नोंदणीनंतर थोड्याच कालावधीत एका पुरूषाने तिच्याशी […]

महाराष्ट्र मुंबई

आरोग्य विभागाअंतर्गत बदल्या, पदोन्नतीसाठी ‘एसएचएसआरसी’चे मूल्यांकन प्रमाण मानण्याच्या सूचना

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचएसआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. या संदर्भात परिषद सभागृह, मंत्रालय येथे नवीन तांत्रिक कोर्सेस, नवीन प्रशिक्षणांचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि तांत्रिक कर्मचारी […]

Suresh Kalmadi death news Pune
पुणे महाराष्ट्र

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे ८१ व्या वर्षी पुण्यात निधन

पुणे : ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे मंगळवारी (६ जानेवारी) पहाटे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. कुटुंबीय सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी ३.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, […]

india-travel-advisory-for-iran
देश

इराणमधील तणावपूर्ण स्थिती; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी

नवी दिल्ली : इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षामुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी प्रवास […]

Jalandhar Geyser Gas Leak Kills 22-Year-Old Woman in Bathroom
देश

वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला! गिझरमधील गॅस गळतीने शिवसेना नेत्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पंजाब : पंजाबमधील जालंधर शहरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील बाथरूममध्ये बसवलेल्या गिझरमधून गॅस गळती झाल्याने आंघोळ करत असताना एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मुनमुन चितवन असे मृत तरुणीचे नाव असून, ती शिवसेनेचे पंजाबमधील नेते दीपक कंबोज यांची कन्या होती. ही घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडली. विशेष बाब म्हणजे […]

A gentle reminder that hope, support, and new beginnings can grow even after the darkest moments.
तब्येत पाणी ब्लॉग

याला जीवन ऐसे नाव! स्वतःला नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढा, जीवन भरभरून जगण्यासाठी ‘या’ गोष्टी करा…

आयुष्य… कधी हसवणारं, कधी रडवणारं, तर कधी पूर्णपणे थांबलेलं वाटणारं. काही दिवस असे येतात की, सकाळ उजाडली तरी मनात अंधार दाटलेला असतो. कुणाशी बोलावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही… आणि हळूहळू माणूस स्वतःच्याच विचारांच्या गर्तेत अडकत जातो. यालाच आपण नैराश्य म्हणतो. पण लक्षात ठेवा — नैराश्य ही अवस्था आहे. नैराश्य म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, […]

नाशिक महाराष्ट्र

पैशांच्या लालसेतून नाशिकमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, थर्टी फर्स्ट पार्टीच्या बहाण्याने बोलावलं अन्…

नाशिक : नववर्ष स्वागताच्या पार्टीसाठी पैशांची गरज आणि महागड्या मोबाईलची लालसा एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात उघडकीस आली आहे. सिन्नर तालुक्यातील पास्ते घाट परिसरात आढळलेल्या खून प्रकरणाचा छडा लावत सिन्नर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अल्पवयीन आरोपीसह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवार, 30 डिसेंबर रोजी उघडकीस आली. पास्ते घाटात रस्त्याच्या कडेला […]