suspicious husband stitches wifes private partssuspicious husband stitches wifes private parts
देश

भयंकर : पतीने तारेने शिवले पत्नीचे गुप्तांग, चारित्र्याच्या संशयातून भयानक कृत्य

उत्तर प्रदेश : रामपूरमध्ये अतिशय भयंकर घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने तिचे हात-पाय बांधून तिचे गुप्तांग तारेने शिवले. संबंधित महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिलक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आरोपी तरूण मजुरीचे काम करतो. दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय […]

It is time for every minister in the Mahavikas Aghadi government to introspect - Sanjay Raut
महाराष्ट्र

माझ्यासारख्या हितचिंतकांसाठी ‘ही’ धक्कादायक गोष्ट, मंत्र्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ- संजय राऊत

मुंबई : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं की महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत […]

Home Minister Anil Deshmukh's reaction to Parambir Singh's allegations
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]

Home Minister asks Sachin Waze to collect Rs 100 crore per month - Parambir Singh
महाराष्ट्र

गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुल करण्यास सांगितलं – परमबीर सिंग

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे : मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी […]

Aditya Thackeray infected with corona
महाराष्ट्र

ब्रेकिंग : आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यांचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “कोविडची सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे मी कोरोना चाचणी केली आणि मी कोविड पॉझिटिव्ह झालो […]

Nilesh Rane said the managers of Gharda Chemical Company should be arrested
महाराष्ट्र

घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक व्हायला हवी – निलेश राणे

रत्नागिरीतील लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला होता आणि त्यानंतर तेथे आग लागली होती. यामध्ये ३ कामगार मृत्युमुखी पडले. या संदर्भात माजी खासदार निलेश राणे यांनी घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांच्या अटकेची मागणी केली आहे. व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. या केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन […]

Pakistan's Prime Minister Imran Khan infected with corona
ग्लोबल

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण, २ दिवसांपूर्वीच घेतली चिनी कोरोना लस

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी आलेल्या डॉक्टरांच्या अहवालात हे उघड झाले आहे. पंतप्रधान इम्रान यांनी दोन दिवसांपूर्वीच (गुरुवार, 18 मार्च) चिनी सिनोफॉर्म कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु लसीकरणानंतरही त्यांना कोरोना संसर्ग झाला. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पंतप्रधान इम्रान त्वरित आपल्या निवासस्थानी गेले आणि […]

advantages and disadvantages of drinking jaggery tea
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…

पुणे :  साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया… गुळाचा चहा पिण्याचे फायदे : सर्दी, पडसे, खोकल्यावर […]

Mandar Chandwadkar infected with corona
मनोरंजन

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण

भिडे उर्फ ​​मंदार चांदवडकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. मंदार चांदवलकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते सध्या घरी विलगीकरणात आहेत. परंतु, या प्रकरणामुळे संपूर्ण टीममध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ बर्‍याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. काही दिवसांपूर्वी, सुंदरलाल उर्फ ​​मयूर वाकानी कोरोना पॉझिटिव्ह […]

earthquake in many parts of northern india including delhi
ग्लोबल

ब्रेकिंग : जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के, त्सुनामीचा इशारा

टोकियो : पूर्वोत्तर जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या हवामान संस्थेने १ मीटरच्या त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. मियागी प्रदेशात हा भूकंप झाला आहे. मियागीमधून नुकसानीची कोणतीही माहिती आली नाही. मात्र, या प्रदेशाच्या अणु प्रकल्पांच्या स्थितीची पाहणी करण्यात येत आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले. M7.2 Strong earthquake in Tohoku, Shindo 5強 (Strong) Tsunami […]