Pakistan's Prime Minister Imran Khan infected with corona

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण, २ दिवसांपूर्वीच घेतली चिनी कोरोना लस

ग्लोबल

कराची : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी दुपारी आलेल्या डॉक्टरांच्या अहवालात हे उघड झाले आहे. पंतप्रधान इम्रान यांनी दोन दिवसांपूर्वीच (गुरुवार, 18 मार्च) चिनी सिनोफॉर्म कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. परंतु लसीकरणानंतरही त्यांना कोरोना संसर्ग झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पंतप्रधान इम्रान त्वरित आपल्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी घरीच स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. त्याचबरोबर, त्यांनी गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन केले आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांची कोरोना चाचणी करावी.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत