Big Decision Regarding Lockdown In Pune Essential Services Will Continue On Weekends Also
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोठे बदल, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

पुणे : पुण्यातील लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राजेश टोपे यांनी सांगितलं कि, “राज्यात फक्त पुण्यामध्ये दर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येते. पुण्यामध्ये पॉझिटिव्हीटीचे प्रमाण कमी होत असल्याने शनिवार आणि […]

krk reaction on salman khan defamation case says now you messed up with wrong guy
मनोरंजन

केआरकेचे सलमानला उत्तर, विवेक, जॉन, अरिजित हे सरळ आहेत, यावेळी चुकीच्या माणसाबरोबर पंगा घेतला

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कमाल राशिद खान (​​केआरके) यांच्यातील संघर्ष आता वाढताना दिसत आहे. सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणानंतर कमाल खानने पहिल्यांदा तर सलीम खान यांना विनंती केली होती की सलमानला खटला मागे घेण्यास सांगावे. पण आता केआरकेचा सूर बदललेला दिसत आहे. केआरकेने त्याच्या एका ट्विटमध्ये म्हटले की, “सहसा मी त्या […]

Married woman commits suicide by drinking sanitizer
बीड महाराष्ट्र

विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या, सासरच्यांचा सत्य लपवण्याचा प्रयत्न फसला…

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यात एका विवाहित महिलेने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. पूजा गणेश रायकर (वय 21) असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे. पूजाला वारंवार सासरीच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल तिने उचललं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर सासरी काही ना काही कारण काढून पूजाचा छळ सुरु होता. सुरुवातीला […]

Gang rape of bride in front of husband on first night of marriage
क्राईम ग्लोबल

खळबळजनक! लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीवर सामूहिक बलात्कार, पतीसमोर केले भयंकर कृत्य

पाकिस्तान : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका नवरीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री चार दरोडेखोरांनी 22 वर्षीय नवविवाहित मुलीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना लाहोरपासून सुमारे ३५० किमी दूर असलेल्या मुल्तानमधील शुजाच्या मोचीपुरा येथे बुधवारी पहाटे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वर मोहम्मद लतीफची […]

Police arrested Bjp Corporator Rajendra Landage
पुणे महाराष्ट्र

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) […]

14 year old boy stabbed 13 year old girl 114 times in florida
क्राईम ग्लोबल

थरकाप! १३ वर्षीय मुलीची ११४ वेळा भोसकून निर्घृण हत्या

फ्लोरिडा : एका १४ वर्षाच्या मुलाने १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला तब्बल ११४ वेळा भोसकण्यात आले होते. मृत मुलीचे नाव बेली असून फ्लोरिडा पूर्वेकडील जंगलात या मुलीचा मृतदेह आढळला होता. आरोपी मुलाचे नाव एडन फूसी आहे. एडन फूसी आणि बेली हे दोघे एकाच वर्गात शिकत होते. बेलीच्या अंगावरील […]

Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary
महाराष्ट्र शैक्षणिक

मोठी बातमी : दहावीचा अंतिम निकाल कसा तयार करणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती, अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक CET

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री […]

these rules will change from 1 june 2021 google and youtube users will have to pay for services
तंत्रज्ञान

महत्वाची बातमी : 1 जूनपासून बदलणार नियम , Google आणि youtube च्या ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार पैसे

नवी दिल्ली : 1 जून 2021 पासून तंत्रज्ञानाच्या जगात दोन मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे युजर्सना जबरदस्त धक्का बसू शकतो. युजर्सना आता Google फोटो या विनामूल्य सेवेसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. तसेच, यूट्यूबवर कमाई करणार्‍यांना देखील आता कर द्यावा लागेल. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युजर्सना यूट्यूब आणि गुगल फोटोच्या या बदलांविषयी सविस्तर माहिती […]

bridge river kanchi collapsed heavy rain cyclone yaas
देश

3 वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला, ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे आले समोर

झारखंड : रांचीमध्ये कांची नदीवर करोडो रुपये खर्च करून बांधलेला पूल कोसळला आहे. हा पूल ‘यास’ वादळाचा सामना करू शकला नाही. हाराडीह-बुधाडीह पूल गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मधून तुटला आणि कोसळला. हा पुल रांची जिल्ह्यातील तमाड, बुंडू आणि सोनाहातू यांना जोडत होता. हा 600 मीटर लांबीचा पूल अचानक कोसळल्याने दोन्ही बाजूचे गावकरी पुलाच्या दोन्ही बाजुला […]

Chargesheet filed by NCB in Sushant Singh Rajput death case
मनोरंजन

सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला हैदराबादमधून अटक

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने अटक केली आहे. एनसीबीने पिठानी याला ड्रग्स प्रकरणात हैदराबादमधून अटक केली आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने यापूर्वी सिद्धार्थ पिठानी याची अनेक वेळा चौकशी केली होती. सीबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये त्याची सलग अनेक दिवस चौकशी केली होती. ड्रग्स प्रकरणात यापूर्वीही बर्‍याच लोकांना […]