world hunger day 2021 history importance significance and theme
ग्लोबल देश

World Hunger Day : जागतिक भूक दिवसाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी, भूक निर्देशांकात भारताची स्थिती काय? जाणून घ्या..

World Hunger Day 2021 : कोरोना काळात सध्या बर्‍याच राज्यांमध्ये लॉकडाऊन आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या गरीब लोकांना सध्या दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असते. तथापि, अनेक सामाजिक संस्था, सरकारी संस्था त्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असले तरीही आकडेवारीवरून दिसून येते की कोरोनाच्या खूप अगोदरपासून देशात असे लाखो लोक आहेत जे दररोज रात्री […]

The young man killed in pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…

पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते […]

scientists calculated maximum possible age of human
लाइफ स्टाइल

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? आपणास हे माहिती आहे का? वैज्ञानिकांनी याचा अंदाज लावला आहे की माणूस जास्तीत जास्त वर्षे जगू शकतो. सिंगापूरमधील वैज्ञानिकांनी मनुष्याचे जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी विशेष प्रकारचे निर्देशक तयार केले. या निर्देशकांना डायनॅमिक ऑर्गनायझेशन स्टेट इंडिकेटर (DOSI) म्हणतात. त्यावरून हे समजते की एखाद्या व्यक्तीचे शरीर जास्तीत जास्त किती वयापर्यंत […]

not radhe review this is the reason salman khan filed a defamation case against kamaal
मनोरंजन

सलमान खान -कमाल खान केस : मानहानीचा दावा ‘राधे’ च्या समीक्षेवरून नाही, ‘हे’ आहे कारण

मुंबई : कमाल राशिद खान सुरुवातीपासूनच सांगत आहे की सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची खराब समीक्षा केल्यामुळे सलमानने त्याच्यावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. पण, सलमान खानच्या वकिलांनी गुरुवारी निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे आणि सांगितले की ‘राधे’ चित्रपटाच्या समीक्षेचा या खटल्याशी काहीही संबंध नाही. सलमान खानचे वैयक्तिक वकील आणि सलमान खानच्या कंपन्यांचे वकील […]

man killed wife and his three children in muzaffarnagar of uttar pradesh
क्राईम

शरीरसंबंधास नकार दिल्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या, १५ महिन्यांच्या बाळासह तीनही मुलांना कालव्यात फेकलं

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका 37 वर्षीय व्यक्तीने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. मागील 15 दिवसांपासून पत्नी शारीरिक संबंध ठेवत नसल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने तिच्यावर गोळी झाडली. याशिवाय आरोपीने आपल्या तीन मुलांनाही कालव्यात फेकले. पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले कि, “पत्नी पंधरा दिवसांपासून संबंध ठेवत नव्हती. रात्री निर्णय घेतला की जर तिने सकाळी […]

hollywood actress becomes male after a transgender surgery and shares picture in abs
ग्लोबल मनोरंजन

शस्त्रक्रिया करून पुरुष बनली ही प्रसिद्ध अभिनेत्री , ६ पॅक ऍब्सचे फोटो केले शेअर

इलियट पेजने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ६ पॅक ऍब्सचे फोटो शेअर केले आहेत. इलियटने टॉप शस्त्रक्रिया केल्यानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर असा फोटो पोस्ट केला आहे, त्यात त्याचे 6 पॅक ऍब्स दिसत आहेत. चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रेटीही या फोटोवर कमेंट करीत आहेत. ‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ आणि ‘द अंब्रेला अ‍ॅकॅडमी’ यासारख्या चित्रपटांची स्टार इलियट पेजने 26 जून 2013 रोजी टॉप […]

A five-year-old girl was raped by a security guard in Pune
क्राईम महाराष्ट्र

खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

यवतमाळ : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तब्बल १८ दिवसानंतर ही घटना उघडकीस आली आहे. यवतमाळमधील उमरखेड शहरात ही घडली आहे. शेख नजीर शेख उस्मान (५० वर्षे) असे संशयित आरोपीचे नाव असून तो अद्यापही फरार आहे. आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख नजीर शेख उस्मान याचा […]

The little girl died when her father hit her hard
क्राईम नागपूर महाराष्ट्र

भयंकर! ‘मला मुलगी हवी होती’ असे म्हणत बापानेच केली एक वर्षाच्या मुलाची हत्या

नागपूर : मला मुलगी हवी होती, तू मुलगा जन्माला घातला असे म्हणत मद्यपी बापाने एक वर्षीय मुलाची हत्या केली आहे. या आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून खापा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सत्यम भजन कौरती (1 वर्ष) असे मृत […]

School of Rock actor Kevin Clark passes away in accident in Chicago
ग्लोबल मनोरंजन

‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

शिकागो : हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता केव्हिन क्लार्क यांचे अपघातात निधन झाले आहे. 32 वर्षीय केविन क्लार्क बुधवारी पहाटे शिकागोच्या रस्त्यावर सायकलवरून चालले होते, त्यावेळी त्यांना एका कारने धडक दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी केव्हिन यांना गंभीर परिस्थितीत अ‍ॅडव्होकेट इलिनॉय मेसोनिक मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले. तेथे थोड्या वेळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. अभिनेता […]

Genetic Life Sciences Began Manufacturing Amphotericin B Emulsion Injections For Treating Mucormycosis
महाराष्ट्र

मोठी बातमी : ‘म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्शन वर्ध्यात तयार होणार, नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश

नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्‍यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी […]