vitamin b12 deficiency signs and symptoms of vitamin deficiency in body specially vegetarians
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

शाकाहारी आहात? शरीरात व्हिटॅमिन B-12 ची कमतरता तर नाही ना? ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Vitamin B12 Deficiency : व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. शरीरात या व्हिटॅमिनची कमतरता असल्यास बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे अशी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, चिडचिड, मुंग्या येणे, हात-पाय अकडने, बद्धकोष्ठता, अतिसार, तोंडात अल्सर इत्यादी समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 […]

simple thumb tests can reveal if you are at risk of deadly heart problem
ग्लोबल तब्येत पाणी

एक सोपी ‘थंब टेस्ट’ तुम्हाला सांगेल तुमचे हृदय निरोगी आहे की नाही? जाणून घ्या…

वॉशिंग्टन : एका साध्या थंब चाचणीद्वारे (Thumb Test) आपल्याला हृदयाचा गंभीर आजार आहे की नाही, ते आपण शोधू शकता. येल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमधील (Yale University School of Medicine) डॉक्टरांचे म्हणणे आहे की ही चाचणी खूप प्रभावी आहे आणि वेळेवर अचूक माहिती देण्यात मदत करते. या चाचणीद्वारे आपण लपलेल्या एओर्टिक एन्यूरिजम (महाधमनी रक्तविकार) ची काही […]

youtuber arrested for making dog fly using balloons
देश

YouTuber गौरव शर्माला अटक, कुत्र्याला हायड्रोजन बलून बांधून हवेत सोडल्याप्रकरणी कारवाई

दिल्ली : दिल्लीतील एक YouTuber गौरव शर्माने अलीकडेच त्याच्या पाळीव कुत्र्याचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यात त्याने त्याच्या पाळीव कुत्र्याला अनेक हायड्रोजन बलून बांधून हवेत सोडले होते. आता या युट्युबरला या व्हिडिओवरून अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने त्याच्या गौरव झोन या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ बनविला होता, ज्यामध्ये तो आपल्या पाळीव कुत्र्यासह दिल्लीतील एका […]

Anurag Kashyap Undergoes Angioplasty After Mild Chest Pain
मनोरंजन

अनुराग कश्यप यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांना गेल्या आठवड्याच्या शेवटी छातीत दुखू लागल्यानंतर मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात अनुराग कश्यप यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्यांना लवकरात लवकर डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले होते. […]

Whatsapp storage management tool feature
तंत्रज्ञान देश

WhatsApp स्वतःच्याच युक्तिवादात अडकण्याची शक्यता, सरकारकडून कठोर पावले उचलण्यास सुरूवात

नवी दिल्ली : सरकारने परकीय इंटरनेट मीडियाच्या मनमानीविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या मेसेजबद्दल देखील सरकारला माहिती देण्याची गरज पडू नये, यासाठी हायकोर्टात पोहोचलेल्या WhatsApp वरुनच याची सुरुवात होऊ शकते. आता व्हॉट्सअॅप स्वतःच त्यांनी केलेल्या युक्तिवादामध्ये अडकण्याची शक्यता आहे. कोर्टाचे असे अनेक निर्णय आहेत ज्यात हे स्पष्ट […]

mehul chowksi found in dominica police custody pnb scam case antigua
ग्लोबल

ब्रेकिंग : PNB घोटाळ्याचा सूत्रधार मेहुल चोकसीला अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी मेहुल चोकसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. मेहुल चोकसी डोमिनिकामध्ये सापडला असल्याची बातमी आहे. तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आता अँटिगुआ पोलिसांच्या वतीनेही डोमिनिका प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोकसी याने अँटिगुआमधले त्याचे लपण्याचे ठिकाण बदलले होते. परंतु […]

Schedule messages on WhatsApp
तंत्रज्ञान देश

राईट टू प्रायव्हसीच्या नावाखाली व्हॉट्सअ‍ॅपकडून दिशाभूल, केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी काही गाईडलाईन्स घालून दिल्या आहेत. त्यावरून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु असून WhatsApp ने केंद्र सरकारच्या या गाईडलाईन्स मान्य करण्यास नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून भारत सरकारविरूद्ध कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात अद्याप सुनावणी झालेली नाही. मात्र, त्यावर आता केंद्र सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात […]

salman khan file defamation case against kamaal rashid khan
मनोरंजन

सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…

मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली […]

Attempt to burn Shiv Sena MLA Sanjay Gaikwad's car
महाराष्ट्र

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न

बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संजय गायकवाड रात्री दीड वाजता मुंबईहून घरी परत आले. त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात […]

decide to start a local for all
महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासन सज्ज पण…

मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा […]