Avoid 'these' mistakes about your smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

महत्वाचे..! मोबाईलचा वापर करताना ‘या’ चूका कटाक्षाने टाळा… नुकसान टाळा

नवी दिल्ली : मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे फोनच्या बॅटरी अधिक गरम होते. बऱ्याचदा त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याच्या देखील घटना घडतात. या […]

Suicide of a female doctor who got married five months ago
महाराष्ट्र

24 वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या, पाच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न

जालना : महिला डॉक्टरने वडिलांच्या नावाने सुसाईड नोट लिहित आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. प्रांजल कोल्हे यांचं पाच महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. ‘पप्पा मला माफ करा’ अशी चिठ्ठी आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर प्रांजल यांनी वडिलांच्या नावे लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी […]

Maharashtra Govt Issues Clarifications To 'Break The Chain' Order
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवे नियम जाहीर, जाणून घ्या

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात लॉकडाऊन शिथील करण्यात येणार आहे. ‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा […]

tarzan actor joe lara among 7 dies in plane crash in tennessee
ग्लोबल मनोरंजन

‘टार्झन’चा अंत! अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू, पत्नीसह अन्य सहा जण ठार

टेनेसी : 1990 च्या दशकात ‘टार्झन’ या टीव्ही मालिकेत टार्झनची मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता विल्यम जोसेफ लारा (Joe Lara) यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. शनिवारी विमान क्रॅश होऊन झालेल्या अपघातात 58 वर्षीय जो, त्यांची पत्नी ग्वेन लारा यांच्यासह अन्य पाच जण ठार झाले. जो यांच्यासह इतर 6 जण एका छोट्या जेटमध्ये प्रवास करत होते, […]

coronavirus returns in china reported a sudden surge of covid19 cases in guangdong province lockdown imposed in the area
ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा शिरकाव, अचानक नवीन रुग्णांची वाढ झाल्याने काही भागांत लॉकडाउन

बीजिंग : एकीकडे कोरोनाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न निर्माण झाले असून दुसरीकडे चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. चीनच्या ग्वांगडोंग (Guangdong) प्रांतात अचानक कोरोना संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये दक्षिणेकडील भागात अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे. काल (30 मे) कोरोनाची 20 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्वांगडोंग […]

Kangana Ranaut's bodyguard Kumar Hegde arrested on rape charges
मनोरंजन

कंगना रनौतचा बॉडीगार्ड कुमार हेगडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक

नवी दिल्ली : कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक कुमार हेगडे याला मुंबई पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपी हेगडे लग्न करण्यासाठी कर्नाटकातील त्याच्या गावी गेला होता, तेथे त्याच्या गावात सुरु असलेल्या लग्नाच्या तयारीदरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार हेगडे दहा दिवसांपासून फरार होता. त्याला शनिवारी दुपारी कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील त्याच्या हेग्गादाहल्ली या […]

chinese scientists created corona virus
कोरोना देश

गौप्यस्फोट : कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही, कोरोना ही चीनचीच निर्मिती…

लंडन : सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढण्याची मागणी जगभरात लावून धरण्यात येत असतानाच हा विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते, नंतर त्यांनी तो वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप […]

Maharashtra Mantralaya building security beefed up after bomb threat call
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच पोलिसांची पळापळ, सुरक्षा वाढवली…

मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी […]

A minor girl was molested by an old man
अमरावती महाराष्ट्र

खळबळ! अल्पवयीन मुलीचा वृद्धाने घरात घुसून केला विनयभंग

अमरावती : एका १६ वर्षीय मुलीचा एका वृद्धाने तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही मुलगी तिच्या काकाच्या घरी गेली होती. तिथेच या वृध्दाने अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे मुलगी घाबरून ओरडली. त्यावेळी पीडित मुलीच्या दोन बहिणी पळत आल्यानंतर तो वृध्द […]

PM Modi cancels visit to Bengal on Friday, will hold high-level meet
देश

सामूहिक शक्ती आणि सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. संपूर्ण देश कोरोनाविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना केला आहे. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्प तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, […]