'Yeh Rishta Kya Kehlata Hai' Actor Karan Mehra Arrested After Wife Nisha Rawal's Complaint
मनोरंजन

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराला अटक

मुंबई : अभिनेता करण मेहरा याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री करण आणि त्याची पत्नी निशा रावल यांच्यात भांडण झाल्यानंतर निशाने करणविरोधात तक्रार दाखल केली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून करणला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. करण मेहरा आणि निशा यांचा २०१२ मध्ये विवाह झाला होता. 2017 मध्ये त्यांना एक मुलगा देखील […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
पुणे महाराष्ट्र

मोठी बातमी! आर्थिक अनियमिततेमुळे ‘या’ बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द..

पुणे : आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तत्काळ रद्द केला आहे. बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांच्या ठेवी पाच लाखापर्यंतच्या असल्याने त्यांना ठेव विमा महामंडळाकडून त्यांच्या ठेवी परत मिळू शकतील. सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल तसंच […]

maratha resrvation ten percent ews reservation for admission in educational institutions decision of the state government
महाराष्ट्र

मोठी बातमी : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण लागू, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यक…

मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद असलेला महाराष्ट्र सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्याने राज्यात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठीचे १० टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासकीय नोकऱ्या व शिक्षणातील प्रवेशासाठी ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आत असावे, अशी अट घालण्यात आली आहे. संसदेने १०३ […]

world no tobacco day over 80 million people died each year worldwide due to tobacco
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 80 लाख आणि भारतात १३ लाखाहून अधिक लोक मृत्यूमुखी पडतात

World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत. जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे […]

china easing birth limits further to cope with ageing societychina easing birth limits further to cope with ageing society
ग्लोबल

चीनसमोर वेगळीच चिंता..! आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी

बीजिंग : चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने मुलांना जन्म देण्यावरची मर्यादा उठविली आहे. याअगोदर चीनमध्ये जास्तीत जास्त दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी होती, परंतु आता जास्तीत जास्त मुलांची संख्या तीन करण्यात आली आहे. ही माहिती येथील स्थानिक माध्यमांनी दिली आहे. चीनमध्ये सोमवारी घोषणा करण्यात आली की आता देशातील प्रत्येक जोडप्याला दोन नव्हे तर तीन मुलांना जन्म […]

maratha resrvation ten percent ews reservation for admission in educational institutions decision of the state government
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (economic weaker Sections) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला […]

woman killed her husband and brother in law
क्राईम देश

महिलेने पतीची हत्या करून दिरासोबत ठेवले अनैतिक संबंध, नंतर दिराची केली हत्या, त्यानंतर…

भोपाळ : मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एक भयंकर घटना घडली आहे. येथे एक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. एका महिलेने अगोदर दिरासोबत मिळून स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, त्यानंतर दिरासोबत अनैतिक संबंध ठेवले. मात्र, काही काळाने दिरासोबत भांडण झाल्यानंतर तिने दिराचा देखील खून केला. दोन दिवसांपूर्वी भोपाळच्या कोलार पोलिस स्टेशन भागात डुक्कर एक मृतदेह खात होते. […]

suicide vermilion deadbody love affair hindu muslim minor boy girl
क्राईम देश

भयंकर! मृतदेहाच्या हाताने अल्पवयीन मुलीच्या भांगेत भरले कुंकू, कारण वाचून बसेल धक्का…

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील बर्दवानमधून एक खबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतापलेल्या लोकांनी प्रियकराच्या मृतदेहाच्या बोटाने जबरदस्तीने एका मुलीच्या भांगेत कुंकू भरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे मुलगा व मुलगी वेगवेगळ्या धर्मातील आहेत. त्यांचे […]

Teaser release of Vidya Balan's movie 'Sherni'
मनोरंजन

विद्या बालनचा चित्रपट ‘शेरनी’चा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेत्री विद्या बालनचा पुढील चित्रपट ‘शेरनी’चा टीझर सोमवारी प्रदर्शित झाला. विद्याचे चाहते जवळपास एक वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर 2 जून रोजी रिलीज होणार आहे, परंतु चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना उत्साहित केले आहे. न्यूटन फेम अमित मसुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचा प्रीमियर ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होणार आहे. या चित्रपटात […]

cm uddhav thackeray flag off the trail run of metro on line 2a and line 7
महाराष्ट्र मुंबई

मेट्रोच्या 2A आणि मेट्रो 7 चाचणीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई : मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 चाचणीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांदिवलीतील आकुर्ली स्टेशनवरुन या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होते. येत्या ऑक्टोबर महिन्यात पहिला टप्पा सुरु होईल, असं सांगितलं जात […]