Transport Minister Anil Parab
महाराष्ट्र

मोठा दिलासा : परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय…

मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी बिरूदावली मिरवणारी आणि ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेली लालपरी अर्थात एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे निधन झालेल्या, परंतु शासनाच्या निकषात बसत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना राज्य परिवहन महामंडळाच्या निकषाप्रमाणे ५ लाख रूपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी केली. त्याशिवाय […]

BSF Air Wing Recruitment 2021
काम-धंदा देश

नोकरीची सुवर्णसंधी : सीमा सुरक्षा दलामध्ये (BSF) भरतीची अधिसूचना जारी, १.५ लाख ते ३.५ लाखापर्यंत पगार

नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि मातृभूमीची सेवा करण्यासाठी सैन्यात सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आपल्याला बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सीमा सुरक्षा दलाने (BSF) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफ भर्ती 2021 च्या अधिसूचनेनुसार, सीमा सुरक्षा दलाने गट A, B आणि C पदांसाठी […]

CBSE postpones Class 12 Board exams, cancels Class 10 Board exams
देश शैक्षणिक

ब्रेकिंग : CBSE च्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द, पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींनी आज राज्ये व इतर भागधारकांशी विस्तृत चर्चा केली, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन बारावीची परीक्षा आता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला […]

After bail Actor Karan Mehra makes shocking claims against wife Nisha
मनोरंजन

जामिनावर बाहेर आल्यानंतर करणने केला धक्कादायक खुलासा, निशावर केले आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहराला जामीन मंजूर झाला आहे. करणची पत्नी आणि अभिनेत्री निशा रावल हिने करणविरोधात मारहाण व प्राणघातक हल्ल्याची तक्रार दाखल केली होती. आता जामीन मिळाल्यानंतर करण बाहेर आला असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. करण म्हणाला कि, “हे सर्व लग्नानंतर इतक्या वर्षानंतर घडले याच खूप वाईट वाटतं आहे. बर्‍याच काळापासून नात्यात काही […]

woman private part spike nail husband rampur uttar pradesh
क्राईम देश

भांडणानंतर पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ठोकला खिळा, मद्यधुंद अवस्थेत केले भयंकर कृत्य

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील रामपूर येथे अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खिळा ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेचा पती दारू पिऊन आल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात पतीने हे भयंकर कृत्य केले. या घटनेनंतर महिलेने पतीविरूद्ध महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. […]

TV actor Karan Mehra granted bail in assault case filed by wife Nisha Rawal
मनोरंजन

अभिनेता करण मेहराचा जामीन मंजूर, पत्नीने केला होता प्राणघातक हल्ल्याचा आरोप

मुंबई : अभिनेता करण मेहरा याच्यावर पत्नी निशा रावलने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला आहे. त्याप्रकरणी टेलिव्हिजन अभिनेता करण मेहराला सोमवारी रात्री गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आता पोलिसांनी करणला जामीन मंजूर केला आहे. सोमवारी रात्री घरगुती वादानंतर करणने आपल्या पत्नीला भिंतीकडे ढकलले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला होता. […]

Education Minister Ramesh Pokhriyal admitted to AIIMS after post-Covid complications
देश

ब्रेकिंग : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय रमेश पोखरियाल यांना कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे (post-Covid complications) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. रमेश पोखरियाल यांनी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली होती. […]

ward boy kills woman with ketamine injection to avoid marrying her
क्राईम महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! विषारी इंजेक्शन देऊन वॉर्डबॉयने केली प्रेयसीची हत्या

नवी मुंबई : प्रियकराने केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत गायकर असं आरोपीचं नाव असून तो एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावत धमकी दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली. पोलिसांना 29 मे रोजी नियोजित विमानतळाच्या हद्दीत एका महिलेचा […]

Bhuvneshwar Kumar And His Wife in Quarantine After COVID-19 Symptoms
क्रीडा

भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी विलगीकरणात, भुवनेश्वरच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरु

मेरठ : भुवनेश्वर कुमार आणि त्याची पत्नी नुपूर नागर यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ते दोघेही विलगीकरणात राहत आहेत. मेरठ येथील त्यांच्या निवासस्थानी ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या आईला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता ही बातमी समोर आली आहे. तथापि, 21 मे रोजी भुवनेश्वरच्या आईचा […]

jackky bhagnani and thalaivi producer along with 7 other involved in rape case fir filed by a model
मनोरंजन

मॉडेलचा सिनेसृष्टीतील ९ जणांवर बलात्कार आणि विनयभंगाचा आरोप, प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाचा समावेश

मुंबई : एका मॉडेलने बॉलिवूडमधील नऊ जणांविरोधात बलात्कार आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अभिनेता जॅकी भगनानी आणि प्रसिद्ध फोटोग्राफर कॉलस्टन जूलियन यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन जूलियनवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. यात अभिनेता जॅकी भगनानीसह आठ जणांवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याबाबत […]