Education Minister Ramesh Pokhriyal admitted to AIIMS after post-Covid complications
देश

ब्रेकिंग : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय रमेश पोखरियाल यांना कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे (post-Covid complications) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रमेश पोखरियाल यांनी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली होती. परंतु, आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत