Education Minister Ramesh Pokhriyal admitted to AIIMS after post-Covid complications

ब्रेकिंग : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय रमेश पोखरियाल यांना कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे (post-Covid complications) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. रमेश पोखरियाल यांनी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली होती. […]

अधिक वाचा
Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary

मोठी बातमी : दहावीचा अंतिम निकाल कसा तयार करणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती, अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक CET

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मुल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येईल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने जाहीर केली आहे. शालेय शिक्षणमंत्री […]

अधिक वाचा
Education department instructs to keep schools closed for some time from March 1 if necessary

पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास, नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. […]

अधिक वाचा
Union Education Minister announces about 10th and 12th CBSE exams

मोठी बातमी : 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई परीक्षांबाबत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक देशातील शिक्षकांशी सीबीएसई परीक्षा 2021 आणि जेईई मेन परीक्षांविषयीच्या अडचणींबाबत संवाद साधत आहेत. 10 वी आणि 12 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2021 पर्यंत होणार नसल्याची घोषणा रमेश पोखरियाल यांनी केली. आतापर्यंत 4 लाख 80 हजार शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली. परीक्षा […]

अधिक वाचा
school education minister varsha gaikwad

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]

अधिक वाचा
school education minister varsha gaikwad

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, “नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यामुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे कोरोना चाचणी करुन घ्यावी. सुरक्षित राहा. […]

अधिक वाचा