Corona vaccine may receive emergency approval in early January

बापरे! कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले…

नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (AIIMS) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले कि, “देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी कोविडसंबंधी  काळजी घेणं कमी […]

अधिक वाचा
Education Minister Ramesh Pokhriyal admitted to AIIMS after post-Covid complications

ब्रेकिंग : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. 61 वर्षीय रमेश पोखरियाल यांना कोरोनानंतरच्या गुंतागुंतीमुळे (post-Covid complications) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. रमेश पोखरियाल यांनी कोरोनामधून बरे झाल्यानंतर पुन्हा कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली होती. […]

अधिक वाचा
underworld don chhota rajan is alive confirmed aiims admitted for corona virus treatment

‘ती’ केवळ अफवा, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी खोटी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची बातमी बनावट असल्याचे समोर आले आहे. याची पुष्टी एम्सने केली आहे. शुक्रवारी दुपारी अफवा पसरली की छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पण आता एम्सने ही माहिती खोटी असल्याचं सांगितलं आहे. छोटा राजन जिवंत आहे आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ही केवळ अफवा आहे, असे एम्स ट्रामा सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश […]

अधिक वाचा
Ramnath Kovind

ब्रेकिंग : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर झाली बायपास शस्त्रक्रिया

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. रामनाथ कोविंद यांना मागील आठवड्यात छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची एम्स, दिल्ली येथे यशस्वी बायपास […]

अधिक वाचा
Minister of State for Railways Suresh Angadi dies due to corona

देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

दिल्ली: देशाचे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन एम्स हॉस्पिटलमध्ये (AIIMS) झाले त्यांना कोरोना झाला होता ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोदी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी शोक व्यक्त केला. याआधी कर्नाटकमधून राज्यसभा खासदार झालेल्या अशोक गस्टी यांचे कोरोनामुळे निधन झाले […]

अधिक वाचा
sushant singh rajput

सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण

मुंबईः सुशांतच्या व्हिसेराचा अहवाल आज एम्सच्या डॉक्टरांच्या टीमसमोर सादर होण्याची शक्यता आहे. पण हा अहवाल सादर होण्याआधीच सुशांतच्या व्हिसेराच्या नमुन्यात गडबड असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. व्हिसेरा योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घेतली गेली नाही. मुंबईतील फॉरेंसिकच्या प्रयोगशाळेने सुशांत प्रकरणात नमुने मिळवण्यात तसेच त्यांचे अहवाल करण्यात जास्त वेळ खर्ची पडल्याचे मान्य केले तसेच व्हिसेराचा पुरेसा […]

अधिक वाचा
amit shah

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था AIIMS डिस्चार्ज

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज (गुरुवार) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात अमित शहा हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाग घेण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा