entire family committed suicide, A suicide note has been found
देश

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या…

आंध्र प्रदेश : कोरोनाच्या भीतीमुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई, वडील आणि त्यांची दोन मुले अशा चार जणांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. तसेच, एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती वाटत असल्यामुळे ते सर्वजण आत्महत्या करत आहेत. आंध्र प्रदेशातील कर्नूल शहरातील वड्डगेरी […]

girl child born with both legs inverted from the knee
देश

दुर्मिळ! मध्य प्रदेशात उलटे पाय असलेल्या बाळाचा जन्म, आई-वडिलांनी रुग्णालयातच सोडले

मध्य प्रदेश : हरदा जिल्हा रुग्णालयात एक असामान्य मुलीचा जन्म झाला आहे. या मुलीचे दोन्ही पाय गुडघ्यापासून उलटे आहेत. म्हणजेच तिचे पंजे पाठीच्या बाजूला आहेत. डॉक्टर ही एक दुर्मिळ घटना असल्याचं सांगत आहेत. या बाळाचे वजन 1 किलो 600 ग्रॅम इतके आहे. तिला स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट (SNCU) मध्ये दाखल करण्यात आले आहे. परंतु […]

baby
देश

‘देव तारी त्याला कोण मारी!’ चालत्या ट्रेनमधून पडूनही बचावली दोन वर्षांची चिमुकली

उत्तर प्रदेश : प्रयागराजमध्ये सोमवारी चालत्या ट्रेनमधून एक दोन वर्षांची मुलगी खाली पडली. परंतु, सुदैवाने या अपघातातून ती बचावली आहे. ही चिमुकली सुरक्षित असल्याचं पाहून तिच्या आईच्या जीवात-जीव आला. मुलीला जास्त दुखापत झाली नाही, ही देखील चांगली बाब आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकपूर येथील इंदिरा नगर येथे राहणाऱ्या माया यांना त्यांच्या पतीने मारहाण करून घराबाहेर काढले […]

Nipah Virus Found
महाराष्ट्र

चिंतेत भर! महाराष्ट्रात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये आढळला ‘निपाह विषाणू’

महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात […]

man kills 5 members of family then commit suicide in nagpur
क्राईम नागपूर महाराष्ट्र

नागपूरमधील ‘ते’ हत्याकांड अनैतिक संबंधातून, पोलीस तपासात समोर आली माहिती

नागपूर : नागपूरच्या गोळीबार चौकातील बागल आखाड्याजवळ काल २१ जून रोजी घडलेल्या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली. एका व्यक्तीने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेहुणीची निर्घृण हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आलोक माथुरकर (४५) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने पत्नी विजया (४०), मुलगी परी (१४), मुलगा साहिल (१०), सासू लक्ष्मीबाई बोबडे (५५) आणि […]

senior citizen worried about mentally challenged son Terrible act done on Father's Day
महाराष्ट्र मुंबई

गतिमंद मुलाच्या चिंतेने ग्रासलेल्या वडिलांनी ‘फादर्स डे’च्या दिवशीच केलं भयंकर कृत्य…

मुंबई : मुलुंड येथे एका पित्याने ‘फादर्स डे’च्या दिवशी आपल्या गतिमंद मुलाची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या मृत्यूनंतर गतिमंद मुलाचा सांभाळ कोण करेल? या चिंतेने ग्रासल्यामुळे वडिलांनी हे कृत्य केले. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत याबाबत सांगितले आहे. योगेश भट्ट (३५) असे मृत मुलाचे नाव असून दशरथ भट्ट (६७) असे त्याच्या वडिलांचे […]

gangrape minor girl 15 year old girl in uttar pradesh
क्राईम देश

बंदुकीचा धाक दाखवत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपींना अटक

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील हरदोई येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही १५ वर्षीय मुलगी घरी एकटी असल्याचे पाहिल्यानंतर 5 जणांनी बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एएसपी, सीओ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी […]

Farmers protest: Another farmer commits suicide by writing a suicide note
नांदेड महाराष्ट्र

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे मजुराच्या मुलीची आत्महत्या

नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइल मागितला, पण वेळेत मोबाइल न मिळाल्याने अकरावीत शिकणाऱ्या बिद्धशीला पोटफोडे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत ही घटना घडली. बुद्धशिलाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]

chinese developer builds 10 storey building in just over 28 hrs
ग्लोबल

VIDEO : चीनमध्ये १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली

बीजिंग : चीनमधील नव-नवीन तंत्रज्ञानाची नेहमीच चर्चा होत असते. आतादेखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली आहे. ऐकून विश्वास बसत नाही, पण हे खरे आहे. चीनच्या अभियंत्यांनी हे शक्य करून दाखवलं आहे. चीनच्या चांग्शा […]

central government said in supreme court its not possible to give compensation of 4 lakhs rupees on each corona death
कोरोना देश

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास 4 लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ शकत नाही, केंद्र सरकारने केले स्पष्ट

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे जाब विचारला होता. त्यावर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन आपले उत्तर दिले आहे. केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देता येणार नाही. प्रत्येक कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृत्यूची भरपाई देणे, […]