मुंबई : राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना-नफा तत्वावर अत्यंत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे रेल्वे प्रवासाबाबत केली ‘ही’ विनंती
पुणे : राज्य सरकारने राज्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील केले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगीही मिळाली आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची […]
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव व औरंगाबाद या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टदेखील जारी करण्यात आला […]
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता
दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शशी थरुर यांनी घरगुती हिंसाचार केला, तसेच सुनंदा यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला होता. सुनंदा पुष्कर या शशी थरुर यांच्या तिसऱ्या […]
अनिल देशमुखांना ईडीकडून पाचव्यांदा समन्स; उपस्थित न राहिल्यास निघू शकते ‘लूक आऊट’ नोटीस..
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी पाचवे समन्स बजावले. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने आता या चौकशीसाठी त्यांना उपस्थित राहावेच लागणार आहे. यावेळी ते उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर ‘लूक आऊट’ नोटीस बजावली जाऊ शकते, असे संकेत ‘ईडी’ने दिले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप केला […]
IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, इंग्लंडविरुद्ध मोठा विजय
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. भारताने दिलेल्या 272 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 120 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 151 रनने जिंकला. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने ठेवलेल्या 272 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना […]
सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत घरकुल देणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर, दि. 16 : सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत बांधण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 2 हजार 980 घरकुलांची सोडत पालकमंत्री यांच्या उपस्थितीत काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना […]
‘या’ लोकांनी डाळिंबापासून दूरच राहावे, डाळिंब खाण्यापूर्वी जाणून घ्या ‘ह्या’ महत्वाच्या गोष्टी…
आरोग्य : डाळिंब हे एक अतिशय पौष्टिक फळ आहे, जे अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. शरीरातील लोह आणि रक्ताच्या कमतरतेसाठी डाळिंब हा एक चांगला स्रोत मानला जातो. हेच कारण आहे की बहुतेक डॉक्टर आहारात याचा समावेश करण्याची शिफारस करतात. याशिवाय डाळिंबामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे वजन नियंत्रणात खूप उपयुक्त असल्याचे सिद्ध होते. डाळिंबाचे अनेक फायदे […]
गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘हे’ ९ ऍप्स, आपल्या स्मार्टफोनमध्ये असल्यास तात्काळ करा डिलीट
नवी दिल्ली : Google Play store ने ९ ऍपवर बंदी घातली आहे. कारण, हे फोनमध्ये असेल तर तुमच्या फोनमधील सॉफ्टवेयरला धोका निर्माण होऊ शकतो. हे ऍप तुमचे फेसबुक अकाउंट हायजॅक करू शकते. हे ऍप युजर्ससाठी धोकादायक असून ते तुमच्या सोशल मीडिया अकाउंट जसे, ट्विटर आणि फेसबुकची माहिती चोरी करू शकतील. तसेच तुमच्या बँक अकाउंट्सची माहिती […]
महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना होणार फायदा
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून 19 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ह्या पावसाचा शेतकऱ्यांना फायदा होणार असून जे शेतकरी पिकांसाठी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मुंबईत […]










