Former MP Dr. Sunil Baliram Gaikwad awarded "National Corona Warrior Award"
देश राजकारण

माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार

लातूर : लातूर लोकसभेचे माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांना २०२१ चा डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन नवी दिल्ली चा “राष्ट्रीय कोरोना सेनानी सन्मान” पुरस्कार मिळाला आहे. कोरोनाच्या काळात अनेक गरजू गरीब लोकांची, तसेच मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमधील अनेक कलाकारांची कोरोनाच्या काळात दयनीय परिस्थिती झाली होती. त्यावेळी अनेकांना आर्थिक आणि अन्न धान्याची […]

offensive messages
गॅझेट्स तंत्रज्ञान

अलर्ट! मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करताय? तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी…

जर तुम्ही मोबाईलवरून पैशांचे व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चरने एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन ओळखला आहे. हा एक प्रकारचा धोकादायक मालवेअर आहे, जो तुमचे बँकखाते रिकामे करू शकतो. हे नवीन ट्रोजन फोन अॅपच्या मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमला तोडण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या नवीन मालवेअरला SharkBot असे नाव देण्यात आले […]

online application of Pune MHADA
पुणे महाराष्ट्र

पुणे म्हाडाच्या ४२२२ घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या 4 हजार 222 घरांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे […]

why we get hiccups, causes and remedies to get relief
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

उचकी का लागते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि उपाय…

अनेकदा आपल्याला उचकी लागली की आपण गंमतीने म्हणतो, “कोणीतरी आठवण काढली असेल.” काही जणांची उचकी लगेच थांबते. मात्र, कधीकधी उचकी खूपच त्रासदायक ठरते. अशा वेळी उचकी थांबण्याचे काही उपाय आपण करू शकतो. आपण उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. तसेच उचकी का लागते हे देखील आपण जाणून घेणार आहोत.. डायफ्रॅम नावाच्या मांसपेशी हृदय आणि […]

baby
महाराष्ट्र

दुःखद! ज्या नर्सने केली 5 हजार महिलांची प्रसूती, तिचा स्वतःच्या प्रसूतीदरम्यान झाला दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय हिंगोली येथील ज्योती गवळी (३८) या प्रसूतीसाठी लोकप्रिय परिचारिका होत्या. त्यांनी सुमारे पाच हजार महिलांची नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती यशस्वीपणे केली होती. मात्र, रविवारी त्यांच्या स्वतःच्या प्रसूतीदरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. ज्योती गवळी यांच्या मृत्यूची बातमी पसरताच रुग्णालयात शोककळा पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील शासकीय […]

hardik pandya finally gives his first reaction after his watches seized at airport by customs officials
क्रीडा

मी कायद्याचे पालन करणारा नागरिक, हार्दिक पांड्याने ‘त्या’ विवादाबाबत दिले स्पष्टीकरण

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतात परतताना कस्टममध्ये अडकल्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली होती. हार्दिक पांड्याच्या दोन घड्याळांची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे. हार्दिकच्या या 2 घड्याळांनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर आता हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. हार्दिक पांड्याने या आरोपांबाबत मौन सोडले असून त्याने […]

A lookout notice has been issued against Anil Deshmukh
महाराष्ट्र मुंबई

सध्या तुरुंगातील जेवण घ्या…, न्यायालयाने फेटाळली देशमुखांची मागणी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, त्यांना बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करु, असं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे […]

Fire breaks out at Samsung service centre in Mumbai
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग! मुंबईत सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भीषण आग

मुंबई : मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरला आज संध्याकाळी भीषण आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या भागात धुराचे उंचच उंच लोट उठत आहेत. कांजूरमार्ग पूर्वेकडील कांजूरमार्ग पोलीस स्टेशनजवळील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये लेव्हल 2 ची आग लागली. रात्री 8.59 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या […]

Work on the highway considering the suggestions of local citizens and farmers, instructions of Balasaheb Patil
महाराष्ट्र सातारा

स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा, बाळासाहेब पाटील यांच्या सूचना

सातारा : सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केल्या. सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) अंतर्गत रस्ता रुंदीकरण (सहा पदरीकरण) […]

Gadchiroli Police Department gets Rs 51 lakh prize from District Planning Fund, Guardian Minister Eknath Shinde's announcement
नागपूर महाराष्ट्र

गडचिरोली पोलीस विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ५१ लाखांचे बक्षिस, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन मधील निधीतून 51 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा आज गडचिरोली येथे केली. पोलिसांचे मनोबल वाढावे व त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून या निधीचा निश्चितच त्यांना फायदा होईल असे ते यावेळी म्हणाले. शनिवारी गडचिरोली- छत्तीसगढच्या सीमेवर धानोरा तालुक्यात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत […]