supreme court
क्राईम देश

4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्याची फाशीची शिक्षा केली कमी, सुप्रीम कोर्टाने दिले हे कारण…

नवी दिल्ली : 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने 20 वर्षांच्या सश्रम कारावासात बदलली. न्यायमूर्ती उदय ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने असे करताना असे निरीक्षण नोंदवले की संत आणि पापी यांच्यात फरक एवढाच आहे की प्रत्येक संताला भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याला भविष्य असते. न्यायमूर्ती […]

bomb blast near mosque in peshawar of pakistan
नाशिक महाराष्ट्र

नाशिकमध्ये गॅस गळती होऊन भीषण स्फोट, एका महिलेचा मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये गॅस गळती होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. गॅस गळती होऊन स्फोट झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर भागातील आहे. स्फोट झाल्यानंतर दोघींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, महिलेचा मृत्यू झाला होता. या स्फोटात अर्चना सिंह यांचा मृत्यू झाला, तर 16 वर्षीय तरुणी आस्था […]

Dilip Walse Patil
महाराष्ट्र मुंबई

पोलीस पदोन्नतीच्या आदेशाला स्थगिती, पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखली

मुंबई : राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री यासंदर्भातील आदेश जारी केला होता. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच काही पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. वृत्तानुसार, गृहमंत्रालयाच्या यादीत नाव असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखण्यात […]

ठाणे महाराष्ट्र

धक्कादायक! घराशेजारी थुंकल्याच्या रागातून 13 वर्षांच्या मुलाची हत्या

ठाणे : घराशेजारी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रूपेश विजय गोळे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडीमध्ये हा मुलगा राहतो आणि या […]

महाराष्ट्र मुंबई

5 कोटी द्या नाहीतर बलात्काराची तक्रार करेन, धनंजय मुंडे यांना महिलेकडून धमकी…

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची […]

The body of a person
जळगाव महाराष्ट्र

अन् क्षणात होत्याच नव्हतं! तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पाच दिवसांवर आलं होतं लग्न…

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे अतिशय दुःखद घटना घडली आहे. अवघ्या पाच दिवसांनी ज्याचे लग्न होणार होते, त्या तरुणाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला आणि घरातील आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात बदलून गेले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास एरंडोल येथे घडली. भावेश संजय महाजन (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल […]

players going to France for the World School Gymnasium
महाराष्ट्र मुंबई

वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाडसाठी फ्रान्सला जाणाऱ्या खेळाडूंना सर्वतोपरी मदत – क्रीडामंत्री सुनील केदार

मुंबई : फ्रान्समधील नॉर्मंडी येथे होणाऱ्या 19 व्या ‘आयएसएफ वर्ल्ड स्कूल जिम्नॅसियाड-2022’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंनी राज्याचे नाव उंचवावे. त्यासाठी खेळाडूंना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशा शब्दांत क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आज संबंधित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या जिम्नॅस्टिकच्या खेळाडूंनी व त्यांच्या पालकांनी आज मुंबई येथे मंत्री श्री.केदार यांची भेट घेतली, त्यावेळी ते […]

prostitute lover comes home drunk boyfriend killed incident in bhiwandi
क्राईम देश

तरुणीने केला तिच्या भावी नवऱ्याला मारण्याचा भयंकर प्लॅन, तरुणाची प्रकृती गंभीर…

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका मुलीने आपल्या भावी नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मुलीच्या पालकांनी लग्नासाठी जो मुलगा निवडला, तो मुलीला आवडला नव्हता. त्यामुळे तिने त्या मुलाला भेटायला बोलावले. त्यानंतर तिने मुलाला सरप्राइझ देण्यासाठी डोळे बंद करायला सांगितले आणि त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. यामध्ये […]

7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors
क्राईम देश

भयंकर! 13 वर्षीय मुलीवर आठ महिन्यांत 80 जणांकडून बलात्कार, तपासात धक्कादायक खुलासा…

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांहून अधिक काळ वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मंगळवारी, 19 एप्रिल रोजी पोलिसांनी तिची गुंटूर येथून सुटका केली. आठ महिन्यांत तिच्यावर 80 हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी मंगळवारी बीटेकच्या एका विद्यार्थ्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. या […]

Famous director T Rama Rao passes away
मनोरंजन

प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामाराव यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

चेन्नई : इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता तातिनी रामाराव (टी. रामाराव) यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सिनेजगतात शोककळा पसरली असून, अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. टी रामाराव यांचे वयाशी संबंधित आजाराने निधन झाले. आजारी पडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल […]