नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी दिल्ली सरकारला ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी बांधलेल्या शौचालयांची संख्या आणि राष्ट्रीय राजधानीत बांधल्या जाणार्या सर्व नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये या समुदायासाठी स्वतंत्र जागा आहेत का याचा खुलासा करणारा स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती नवीन चावला यांच्या खंडपीठाने असेही म्हटले आहे की जर नवीन […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी! CBSE बोर्डाच्या परीक्षा पुन्हा वार्षिक प्रणालीवर, 9वी ते 12वीच्या अभ्यासक्रमातही सुधारणा
CBSE Board Exams 2023 : 2023 च्या बोर्डाच्या आगामी बॅचसाठी, CBSE पुन्हा वार्षिक परीक्षा प्रणालीवर परतले आहे. 2021 मध्ये काही परीक्षा होऊ न शकल्याने आणि 2020 मध्ये कोणतीही परीक्षा होऊ न शकल्याने खबरदारीचा उपाय म्हणून CBSE ने 2022 बॅचसाठी फक्त टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षा निवडल्या होत्या. आता, कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात असताना, बोर्डाने […]
ऍसिड हल्ला प्रकरणात आठवीत शिकणाऱ्या मुलाचा सहभाग, बाल न्याय मंडळाने फेटाळला अल्पवयीन आरोपीचा जामीन
जम्मू -काश्मीर : श्रीनगर येथील बाल न्याय मंडळाने (जेजेबी) बुधवारी श्रीनगर ऍसिड हल्ला प्रकरणात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची जामीन याचिका फेटाळली. फेब्रुवारी 2022 मध्ये, जम्मू -काश्मीरच्या श्रीनगरमधील एका महिलेच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकल्याप्रकरणी एका आठवीतील विद्यार्थ्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रधान दंडाधिकारी तौसीफ अहमद माग्रे यांनी दिलेला आदेश आणि सदस्य खैर-उल-निसा आणि डॉ. […]
राज्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
मुंबई : राज्यात पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या […]
ब्रेकिंग! धनंजय मुंडे यांना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला मुंबई पोलिसांनी केली अटक
मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2 ने एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने धनंजय मुंडे यांना धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन. तसेच 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर […]
खोटी बिले दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक, करोडो रुपयांच्या कर महसुलाची हानी…
मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे. ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 19 एप्रिल रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध राज्य शासनाच्या वस्तु व सेवाकर विभागाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. ओम साई इंटरप्राईसेस […]
शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी जिल्हा वार्षिक योजनेत ५ टक्के निधी राखीव
मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या योजनांची पुनर्रचना करुन त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमध्ये (सर्वसाधारण) किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या बैठकीत शालेय शिक्षण व क्रीडा (क्रीडा उपविभाग वगळून ) विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील सध्या अस्तित्वात असलेल्या शालेय शिक्षणाशी संबंधित चार […]
सिलबंद विदेशी मद्याच्या विक्री परवान्यांसाठी नवीन दोन श्रेणी, मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता
राज्यात सिलबंद विदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीच्या परवान्यासाठी क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या एफ.एल.-2 परवान्यांचे क्षेत्रफळ तसेच सुविधांच्या आधारे नवीन दोन श्रेणी तयार करुन विद्यमान परवानाधारकांना त्यांच्याकडील परवान्याची श्रेणीवाढ करण्यास मुभा देण्यात येणार आहे. यात अतिउच्च दर्जाची […]
फळे, फुलांपासून मद्यार्क निर्मितीच्या धोरणास मान्यता
मुंबई : काजूबोंडे, मोहफुले यांपासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी “विदेशी मद्य” अशी करुन या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. काजूबोंडे व मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणाऱ्या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून “देशी मद्य” असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे […]
पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता
मुंबई : पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते […]








