छत्तीसगड : छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर पती/पत्नी कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्या जोडीदारावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप लावत असतील तर ते क्रौर्यच ठरेल. पतीला न सांगता पत्नीने आपल्या मुलीच्या लग्नासाठीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले तर तेही मानसिक क्रौर्यच ठरेल, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले. बिलासपूरमधील न्यायालयाने क्रूरता आणि त्याग या कारणास्तव व्यक्तीच्या याचिकेवर घटस्फोट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, हेडफोनच्या वापरामुळे घडला अनर्थ…
सांगली : सांगलीत हेडफोनच्या वापरामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. फांदी तुटण्याचा आवाज न आल्याने तरुण फांदीच्या खालीच बसून राहिला आणि झाडाची फांदी अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. 23 वर्षीय मुलाच्या अकाली मृत्यूने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यश उर्फ हर्षवर्धन बाळासाहेब कदम असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. […]
पुण्यात मोबाईल चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 46 मोबाईल केले हस्तगत
पुणे : पोलिसांनी बसमधील तसेच बस स्टॉपवरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 46 मोबाईल हस्तगत करुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आले. 16 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ओंकार योगेश राठोड, रा. कात्रज, पुणे हे पुणे स्टेशन वरुन कुटुंबासह ससून हॉस्पिटलजवळील आंबेडकर पुतळा येथील बस स्टॉप येथे पायी येत असताना […]
कीर्तनकारांचं पॉर्न व्हिडीओ प्रकरण : ‘त्या’ किर्तनकाराला पोलिसांकडून अटक, न्यायालयाकडून जामीन मंजूर
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या एका किर्तनकार महाराजाचा महिलेसोबतचा पॉर्न व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वारकरी संप्रदाय संघटनेकडून संबंधित किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. अखेर या किर्तनकार महाराजाला शिल्लेगाव पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लेगाव पोलिसांनी या किर्तनकाराला अटक […]
अलर्ट! ऑनलाइन पेमेंट ट्रॅप टाळण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा
पुणे : ऑनलाइन पेमेंटसाठी, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) ही सर्वात लोकप्रिय पेमेंट पद्धतींपैकी एक आहे. हे त्याच्या प्रभावीतेमुळे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. UPI वापराच्या संख्येत वाढ झाल्याने, बँकिंग फसवणुकीला बळी पडण्याचाही मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, UPI ग्राहकांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तथापि, फसवणूक होण्याची शक्यता कमी करण्यासाठी काही […]
तक्रारदार महिलेने माघार घेऊनही भूषण कुमार यांच्यावरील बलात्कार प्रकरणाचा तपास होणार, न्यायालयाने फेटाळला क्लोजर रिपोर्ट…
मुंबई : तक्रारदार महिलेने केस बंद करण्यास आपला कोणताही आक्षेप नसल्याचे सांगूनही टी-सीरीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाने नुकताच फेटाळला. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरआर खान म्हणाले की, तपासाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर, तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आरोपींनी […]
बुली बाई केस : न्यायालयाकडून विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर, कारण…
मुंबई : मुंबईतील एका न्यायालयाने १२ एप्रिल रोजी बुली बाई ऍप प्रकरणातील तीन आरोपी विशाल झा, श्वेता सिंग आणि मयंक रावत यांना जामीन मंजूर केला. न्यायदंडाधिकारी केसी राजपूत यांनी अन्य दोन आरोपी नीरजकुमार सिंग आणि ओंकारेश्वर ठाकूर यांना मात्र जामीन नाकारला. झा, सिंह आणि रावत यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने बहुतांश दोष इतर आरोपींवर ठेवले. […]
सौरभ चौधरीने राष्ट्रीय नेमबाजी चाचण्यांमध्ये जिंकली तीन सुवर्णपदके
उत्तर प्रदेशच्या सौरभ चौधरीने मंगळवारी डॉ. करणी सिंग नेमबाजी रेंजमध्ये पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल राष्ट्रीय निवड चाचण्यांमध्ये बाजी मारली आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले. पिस्तूल स्पर्धांसाठी निवड चाचणी 3 आणि 4 च्या पाचव्या दिवशी, आशियाई खेळ आणि युवा ऑलिंपिक चॅम्पियन सौरभने पुरुष आणि ज्युनियर पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल T4 […]
पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणार
पालघर : पालघर जिल्ह्याच्या मांडवी वनपरिक्षेत्रातील मौजे शिरवली पुर्णांकपाडा येथे वन विभागाच्या जागेत अतिक्रमण, उत्खनन, अनधिकृत बांधकाम, झाडे तोडणे, रस्ते बांधणाऱ्यांवर वन विभागाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात मौजे शिरवली वनजमिनीवर सुरू असलेल्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री भरणे बोलत होते. मांडवी वनपरिक्षेत्रातील चंद्रपाडा, खैरपाडा, टोकरेपाडा, मालजीपाडा या […]
राज्यात भाजपचं सरकार असताना ‘भोंगे’ का काढले नाहीत? तसेच उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे ‘का’ उतरवत नाही?
नागपूर, १९ एप्रिल : राज्यात भोंग्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असून राज्यातील मंत्र्यांसह इतर राजकीय नेतेमंडळीही मशिदींवरील भोंग्याबाबतच विधानं करत आहेत. तसेच मनेसप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. भोंग्यांवरून महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं असताना राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन आणि विरोध पाहायला मिळत आहे. राज्यातील भाजपने याचं समर्थन केलं आहे. त्यावरुन, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या प्रविण […]










