The rule of sleeping in the train has changed, check the new guidelines
देश

रात्री ट्रेनमध्ये झोपण्याच्या नियमात बदल, भारतीय रेल्वेने जारी केल्या नवीन गाईडलाईन्स…

Indian Railways Rules Changed : आपण ट्रेनमध्ये प्रवास करतो, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा एक छोटीशी चूकही तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेने नुकताच केलेला बदल रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांबाबत आहे. हे सर्वसाधारणपणे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना माहीत असायलाच हवे. रेल्वेच्या […]

man murdered by accused who wants to kill his daughter in law
क्राईम देश

2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती पडला 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात, त्यानंतर उचलले ‘हे’ भयंकर पाऊल

मध्य प्रदेश : 2 मुलांचा बाप असलेला व्यक्ती एका 14 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने अतिशय भयंकर कृत्य केले. या व्यक्तीने एकतर्फी प्रेमप्रकरणातून या 14 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी मुलीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून गुन्हेगाराच्या मृत्यूप्रकरणी […]

Justice Sadhana S Jadhav recuses from Bhima Koregaon cases; third Bombay High Court judge to recuse
पुणे महाराष्ट्र मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरण : न्यायमूर्ती साधना जाधव यांची या प्रकरणातून माघार, माघार घेणाऱ्या तिसऱ्या न्यायाधीश

मुंबई : न्यायमूर्ती साधना एस जाधव यांच्या नेतृत्वाखालील मुंबई उच्च न्यायालयाच्या तिसर्‍या खंडपीठाने 2018 च्या भीमा कोरेगाव प्रकरणी दाखल केलेल्या याचिकांच्या सुनावणीपासून मंगळवारी माघार घेतली. या खटल्यातून माघार घेणाऱ्या न्यायमूर्ती जाधव ह्या तिसऱ्या न्यायाधीश आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती पीबी वराळे आणि एसएस शिंदे यांनीही या प्रकरणातून माघार घेतली होती. मंगळवारी या याचिकेवर सुनावणीसाठी बोलावण्यात आले तेव्हा […]

Recruitment
काम-धंदा देश

नोकरीची संधी! ‘या’ IT कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक जणांसाठी भरतीची घोषणा

IT Companies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी क्षेत्रात पुन्हा नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. डिजिटल क्षेत्रातील आयटी कंपन्या या वर्षीही मोठी भरती करत आहेत. टाटा समूहाची TCS, Infosys, Wipro, HCL, Cognizant आणि Capgemini सारख्या IT कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. या IT कंपन्यांनी जास्तीत – जास्त फ्रेशर्ससाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. यासोबतच […]

देश राजकारण

मोठी बातमी! बिहारमध्ये सर्वांना मोफत मिळणार कोरोनाचा प्रिकॉशन डोस, हा निर्णय घेणारे पहिलेच राज्य

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत एकूण 26 अजेंड्यांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीत कोरोना लसीचा प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या कामासाठी 1314.15 कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय बिहार आकस्मिकता निधीसाठी ५८३.४३ कोटी रुपये […]

World Liver day 2022 : Know the risk of fatty liver, symptoms, causes and prevention
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

जागतिक यकृत दिन 2022 : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतात यकृताच्या समस्या, जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय…

जागतिक यकृत दिन 2022 : यकृत हा पचनसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. खराब जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे यकृताशी संबंधित समस्या वाढत आहेत. यापैकी एक समस्या म्हणजे फॅटी लिव्हर. यामध्ये यकृतावर चरबी जमा होऊ लागते. फॅटी लिव्हरवर योग्य उपचार न केल्यास यकृत खराब होऊ लागते. व्यक्तीची पचनसंस्था कमकुवत होते, परिणामी इतर गंभीर शारीरिक समस्या उद्भवू […]

Loud speaker controversy yogi order voice should not come out of religious premises
देश

लाऊड स्पीकर वाद : मुख्यमंत्री योगी यांनी तातडीने दिले ‘हे’ आदेश, उत्तर प्रदेशमध्ये अलर्ट जारी

उत्तर प्रदेश : दिल्लीतील जहांगीरपुरी येथील घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. सीएम योगी म्हणाले की, त्यांच्या धार्मिक विचारधारेनुसार प्रत्येकाला त्यांच्या उपासनेची पद्धत पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. माईकचा वापर करता येईल, मात्र माईकचा आवाज धार्मिक आवारातून बाहेर पडू नये, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे इतर लोकांची गैरसोय होऊ नये. एवढेच नाही तर नवीन ठिकाणी […]

shiv sena refused to sign opposition statement on communal tensions
महाराष्ट्र मुंबई राजकारण

काँग्रेस, राष्ट्रवादीला शिवसेनेकडून मोठा धक्का; ‘त्या’ पत्रावर स्वाक्षरी करण्यास दिला नकार

मुंबई, १९ एप्रिल : सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे आरोप प्रत्यारोपांचं सत्र रंगलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांनी जारी केलेल्या एका पत्रकार शिवसेनेकडून स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. राज्यामध्ये सध्या महिवकास आघाडीमधील सर्वात मोठा घटक पक्ष असणारी शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहेत. देशामध्ये […]

R Madhavan Son Vedaant Bags Gold At Danish Open Swimming
मनोरंजन

वेदांतची कौतुकास्पद कामगिरी! आर माधवनच्या मुलाने जगभरात उंचावलं भारताचं नाव

सध्या आर माधवनचा मुलगा वेदांत याची सर्वत्र चर्चा आहे. वेदांतने डेनिश ओपन २०२२ मध्ये स्विमिंगमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकलं आहे. वेदांतने १५०० मीटर फ्रीस्टाइल स्विमिंग स्पर्धा केवळ १५:५७ ८६: वेळेत पूर्ण केली. आर माधवनने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने पुरुषांच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. वेदांतने १० जलतरणपटूंच्या अंतिम फेरीत 15.57.86 […]

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

ब्रेकिंग! पुलवामा येथे CRPF चौकीवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद, दोन जखमी

जम्मू काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद तर दोन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे पोलीस दलाच्या चेकपोस्टवर हा दहशतवादी हल्ला झाला. या अतिरेकी हल्ल्यात रेल्वे पोलिसांचे दोन रेल्वे पोलिस अधिकारी जखमी झाले.