terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore

ब्रेकिंग! पुलवामा येथे CRPF चौकीवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद, दोन जखमी

देश

जम्मू काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद तर दोन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे पोलीस दलाच्या चेकपोस्टवर हा दहशतवादी हल्ला झाला.
या अतिरेकी हल्ल्यात रेल्वे पोलिसांचे दोन रेल्वे पोलिस अधिकारी जखमी झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत