terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

ब्रेकिंग! पुलवामा येथे CRPF चौकीवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद, दोन जखमी

जम्मू काश्मीर : पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा भागात दहशतवादी हल्ला झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक पोलीस शहीद तर दोन जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे पोलीस दलाच्या चेकपोस्टवर हा दहशतवादी हल्ला झाला. या अतिरेकी हल्ल्यात रेल्वे पोलिसांचे दोन रेल्वे पोलिस अधिकारी जखमी झाले.

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार

काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आपले दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कॉन्स्टेबल संतोष यादव (1RR बटालियन) हे चकमकीत गोळी लागल्याने शहीद झाले. दुसरीकडे याच कारवाईत गोळी लागल्याने […]