Central government and States have simultaneous powers to legislate on GST: Supreme Court
अर्थकारण देश

केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे जीएसटी परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यास बांधील नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे फक्त एक प्रेरक मूल्य (Persuasive Value)आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील […]

Boy Dies While Trying To Fly Like Superman
देश

दुर्दैवी! सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नोएडा : एका 12 वर्षीय मुलाचा सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी “सुपरमॅन स्टंट” करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, घटनेच्या वेळी त्याच्या चार लहान बहिणी त्याच्यासोबत होत्या, त्यापैकी एकजण मोबाईल कॅमेरात हे सर्व रेकॉर्ड करत होती. सुपरमॅनप्रमाणे उडण्याचा प्रयत्न करताना या चिमुकल्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी सुरजीत नावाच्या 12 वर्षीय मुलाने कॉमिक बुक […]

Supreme Court dismisses Cyrus Mistry's review plea
देश

टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सायरस मिस्त्री यांची याचिका

नवी दिल्ली : टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरणात सायरस मिस्त्री यांची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. टाटा सन्सच्या प्रमुखपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणारी एसपी समूहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. NCLAT ने आपल्या डिसेंबर 2019 च्या निकालात, टाटा सन्सच्या 24 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या बोर्डाच्या […]

Maintenance according to the area of the flat, the decision of the co-operative court
पुणे महाराष्ट्र

फ्लॅटच्या क्षेत्रफळानुसारच मेंटेनन्स, सहकार न्यायालयाच्या निकालामुळे अपार्टमेंटधारकांना मोठा दिलासा

पुणे : सहकार न्यायालयाने अपार्टमेंटधारकांना मोठा दिलासा दिला आहे. अपार्टमेंटमध्ये सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार देखभाल शुल्क (मेंटेनन्स) आकारण्याचा निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे. या निकालामुळे अपार्टमेंटमधील कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे. हा निकाल फक्त अपार्टमेंटशी संबंधित असून, सोसायट्यांच्या देखभाल शुल्काशी त्याचा कोणताही संबंध नाही. राज्य सरकारने अपार्टमेंट कायद्यात सुधारणा करून अपार्टमेंटधारकांना सहकार विभागाकडे दाद मागण्याचा […]

Rise in the price of domestic gas cylinders once again
अर्थकारण देश

गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले…

नवी दिल्ली : महागाईने गुरुवारी सकाळी सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला. या महिन्यात दुसऱ्यांचा एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती सिलेंडरसह व्यावसायिक सिलेंडरच्या किमती देखील वाढल्या आहेत. १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीत ३.५० रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासून दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किमत १ हजार ३, मुंबईत १ हजार २ रुपये ५० पैसे, […]

first case of monkeypox; Check symptoms, treatment of rare disease
ग्लोबल

अमेरिकेत आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, जाणून घ्या मंकीपॉक्स कसा पसरतो? लक्षणे, उपचार…

अमेरिका : नुकतेच कॅनडाला गेलेल्या एका माणसामध्ये मंकीपॉक्सची दुर्मिळ घटना आढळल्याचे अमेरिकेने नोंदवले आहे. यूएस मध्ये, मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा माणूस एप्रिलच्या अखेरीस मित्रांना भेटण्यासाठी कॅनडाला गेला होता आणि मेच्या सुरुवातीला परतला होता. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या विधानानुसार, त्या व्यक्तीने खाजगी वाहतूकीचा वापर केला. अमेरिकेतील या वर्षातील […]

Police Detained Ketaki Chitale After Controversial Post On Sharad Pawar
ठाणे महाराष्ट्र मुंबई

केतकीला दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार, अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ठाणे : अभिनेत्री केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकीला न्यायालयाने 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज तिची पोलिस कोठडी संपली आज तिला कोर्टात हजर करण्यात आले. मात्र, न्यायालयाने केतकीला दिलासा देण्यास नकार देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, त्यामुळे केतकीच्या अडचणीत वाढ झाली असून, तिने जामिनासाठी ठाणे कोर्टात अर्ज […]

A Tanker Accident On Ghodbunder Road In Thane 2 People Got Injured
ठाणे महाराष्ट्र

ठाण्यात मोठी दुर्घटना : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला; २ जण जखमी

ठाणे : केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली आहे. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केमिकल वाहतुकीसाठी रत्नागिरीकडे निघालेल्या टँकर मध्यरात्रीच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडला पलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात […]

actor Zara Phythian sentenced to 8 years in jail for sexually abusing minor girl
ग्लोबल मनोरंजन

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अभिनेत्री झारा फिथियनला 8 वर्षांची शिक्षा

हाॅलिवूडमधील डाॅक्टर स्ट्रेंज फेम अभिनेत्री जारा फिथ‍ियनला कोर्टानं बाल लैंगिक अत्याचारासाठी ८ वर्षांची कैद सुनावली आहे. नाॅटिंघम क्राऊन कोर्टात सोमवारी याबाबत सुनावणी झाली. जारा फिथियन १३ ते १५ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करत होती. या घटना २००५ आणि २००८ च्या मध्ये घडल्या होत्या. कोर्टानं जारा फिथियनचा नवरा व्हिक्टर मार्कालाही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात तोही […]

UGC & AICTE has advised students not to travel to Pakistan for pursuing higher education
महाराष्ट्र शैक्षणिक

परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीबाबत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे या योजनेकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, बोरीवली मुंबई या कार्यालयात १ जून २०२२ पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक […]