आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडीवाडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका 30 वर्षीय महिलेने तिच्या अर्ध्या वयाच्या मुलाचे अपहरण करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही महिला मुलासोबत राहण्याच्या आणि शारीरिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने पळून गेली होती. मात्र, पोलिसांनी आता या मुलाला आणि […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बुलेट एका चार्जवर चालते 160 कि.मी.पर्यंत, जाणून घ्या फीचर्स…
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे, बहुतांश वाहन उत्पादक या विभागात त्यांची वाहने सादर करण्यात गुंतलेले आहेत. यासोबतच सरकार पारंपरिक इंधनावरील (पेट्रोल आणि डिझेल) अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. रॉयल एनफील्डचे काही मॉडेल्स आधीपासून इलेक्ट्रिक अवतारात आहेत, आज आपण त्यापैकी एक असलेल्या रॉयल एनफील्ड फोटॉनविषयी जाणून घेऊयात. आकर्षक लुक आणि शक्तिशाली […]
टेकऑफ करण्याआधीच विमान धावपट्टीवरून घसरून बाजूच्या चिखलात रुतलं, अखेर उड्डाण रद्द
आसाम : टेकऑफ आधीच इंडिगोचं विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील जोरहाट येथून कोलकातासाठी टेकऑफ करण्याआधीच विमान धावपट्टीवरून घसरलं, त्यानंतर चिखलात अडकलं. यामुळे विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. विमाल धावपट्टीवरून घसरून शेजारी असलेल्या चिखलात अडकलं, यामुळे सुरुवातीला उड्डाणाला उशीर झाला, पण नंतर विमानाची चाकं चिखलातून बाहेर न आल्याने विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. […]
भीषण दुर्घटना, हवाई दलाचं मिग-२१ विमान क्रॅश, दोन पायलट शहीद
जयपूर : राजस्थानमधील बाडमेर मध्ये एक मिग एअर क्राफ्ट क्रॅश झालं आहे. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आले आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ अपघातग्रस्त झालं असून यामध्ये दोन पायलट होते, अशी माहिती आहे. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ […]
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे सर्व मुख्याधिकारी यांना पाठविलेल्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचनांबाबत कळविण्यात आले आहे. दि. […]
न्यायाधीश उत्तम आनंद हत्या प्रकरण : लखन वर्मा आणि राहुल वर्मा दोषी, न्यायालय 6 ऑगस्टला सुनावणार शिक्षा
झारखंड : धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. लखन वर्मा आणि राहुल वर्मा हे दोन्ही आरोपी हत्येचा कट रचणे आणि पुरावे लपविल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. दोन्ही आरोपींना कलम 302 आणि 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. पुढील तारखेला 6 ऑगस्ट रोजी सीबीआयचे विशेष न्यायालय दोन्ही दोषींना शिक्षा सुनावणार […]
पुणे : मौज-मजेसाठी घरफोडी चोरी करणाऱ्यांना अटक, तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : पुण्यात घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कोरेगाव पार्क येथील फिर्यादी 19 जुलै रोजी त्यांचा लिबर्टी सोसायटी बंगलो नंबर 7 हा बंगला लॉक करुन मुंबईला गेले होते. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या बंगल्याची स्लाईडिंग विंडो उघडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्यामधील ५५ इंचाचे 2 एलईडी टीव्ही, 2 पॉवर स्पीकर, 2 सराऊंड […]
PM YASASVI शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू, अशाप्रकारे करा अर्ज…
Scholarship Scheme : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणली आहे. NTA ने PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (YASASVI) साठी शालेय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले आहेत. YASASVI ही इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि गैर-अधिसूचित, भटक्या आणि अर्ध भटक्या जमाती (DNT/SNT) श्रेणीसाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने स्थापन […]
ठाण्यात खळबळ! वडिलांनी पाच वर्षांच्या मुलाला दिले सिगारेटचे चटके, धक्कादायक कारण आलं समोर…
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे एका व्यक्तीने आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आईला भेटू नये म्हणून सिगारेटने चटके दिले, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी मुलाच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी सांगितले की, “आरोपी फहीम रिझवान अहमद खान (वय 33) आणि […]
30 विद्यार्थ्यांना एकाच सिरिंजने दिली कोरोनाची लस, लसीकरण करणाऱ्यावर गुन्हा दाखल, तपासाचे आदेश
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील सागर येथील जैन पब्लिक स्कूलमध्ये 30 शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने कोरोनाची लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर सीएमएचओ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी लसीकरण करणारे व लसीकरण अधिकारी यांच्यावर ठपका ठेवण्यात […]










