supreme court
देश महाराष्ट्र राजकारण

16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तातडीने सुनावणीस नकार, सर्वोच्च न्यायालयाने दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेतील कोणत्याही आमदारावर कारवाई करू नये असे विधानसभेच्या अध्यक्षांना कळवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. यासंदर्भात आम्ही काय ते बघून घेऊ, […]

Vijay Mallya's assets worth Rs 14 crore seized in France
देश

ब्रेकिंग! विजय मल्ल्याला 4 महिने तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंड, सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणात शिक्षा…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला 2017 मध्ये पैशांच्या व्यवहारांबाबत खोटी माहिती दिल्याबद्दल न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्यात दोषी ठरवले होते, त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात शिक्षा सुनावली आहे. सुप्रीम कोर्टाने विजय मल्ल्याला 4 महिने तुरुंगवास आणि 2 हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत डिएगोने हस्तांतरित केलेल्या डीलचे ४० दशलक्ष डॉलर्स ४ आठवड्यात […]

supreme court
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना धक्का, सर्वोच्च न्यायालयाचा मतदान करण्यास नकार

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता आले नाही. सध्याच्या तरतुदीनुसार तुरुंगातील व्यक्ती मतदान करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. लोकप्रतिनिधींना सूट देण्यासाठी याचिकेत उपस्थित केलेल्या कायदेशीर मुद्द्यांचा नंतर विचार केला जाईल. विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याची त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर […]

Supreme Court recognises sex work as a ‘profession’
देश

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाकडून वेश्याव्यवसायाला ‘व्यवसाय’ म्हणून मान्यता, केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना सेक्स वर्कर्सच्या कामात ढवळाढवळ न करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सेक्स वर्क हा व्यवसाय मानताना सांगितले की, प्रौढ आणि सहमतीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी फौजदारी कारवाई करू नये. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक कर्मचार्‍यांना देखील कायद्यानुसार सन्मान आणि समान संरक्षण मिळण्याचा हक्क […]

Central government and States have simultaneous powers to legislate on GST: Supreme Court
अर्थकारण देश

केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्यांना जीएसटीबाबत कायदे करण्याचे समान अधिकार आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र आणि राज्य सरकारे जीएसटी परिषदेच्या शिफारशी स्वीकारण्यास बांधील नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्याचे फक्त एक प्रेरक मूल्य (Persuasive Value)आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील […]

Supreme Court dismisses Cyrus Mistry's review plea
देश

टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सायरस मिस्त्री यांची याचिका

नवी दिल्ली : टाटा विरुद्ध मिस्त्री कायदेशीर प्रकरणात सायरस मिस्त्री यांची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. टाटा सन्सच्या प्रमुखपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्याच्या 2021 च्या निकालाचा पुनर्विलोकन करण्याची मागणी करणारी एसपी समूहाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. NCLAT ने आपल्या डिसेंबर 2019 च्या निकालात, टाटा सन्सच्या 24 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या बोर्डाच्या […]

supreme court
देश

ब्रेकिंग! NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : 21 मे रोजी होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) पदव्युत्तर (PG) परीक्षा 2022 पुढे ढकलण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी करू शकत नाहीत, कारण या निर्णयामुळे नोंदणी केलेल्या आणि तयारी केलेल्या लाखो उमेदवारांना त्रास होईल. […]

If a woman is beaten by her in laws, her husband is responsible for her injuries - Supreme Court
देश

गुन्ह्याची माहिती लपविल्याबद्दल नोकरीवरून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : ‘आपल्यावरील गुन्ह्याची माहिती लपविणे अथवा चुकीची माहिती दिल्याबद्दल एखाद्याला तडकाफडकी नोकरीवरून काढता येणार नाही,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयातील न्या. अजय रस्तोगी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिला. या संदर्भातील दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला. पवनकुमार नावाच्या व्यक्तीने रेल्वे सुरक्षा दलाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने वरील बाब […]

supreme court
देश शैक्षणिक

लहान वयातच मुलांना शाळेत पाठवू नये, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले महत्वाचे कारण…

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शालेय शिक्षणाबाबत पालकांच्या चिंतेबाबत गंभीर भूमिका घेतली. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, लहान मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करता त्यांना लहान वयातच शाळेत पाठवू नये. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने अशी टिप्पणी केली कि, “मुलांना शाळेत पाठवण्यासाठी एक वेगळीच गर्दी आहे. पालकांना त्यांची मुले दोन वर्षांची […]

70:30 quota system cancel
देश

डॉक्टर खात्री देऊ शकत नाही की रुग्ण वैद्यकीय संकटावर मात करेल – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : एक वैद्यकीय व्यावसायिक खात्री देऊ शकत नाही की रुग्ण यशस्वीरित्या वैद्यकीय संकटावर मात करेल आणि डॉक्टरांनी त्यांच्या कर्तव्यात वाजवी काळजी घेणे अपेक्षित आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. कोर्टाने म्हटले आहे की जर एखाद्या डॉक्टरकडे आवश्यक कौशल्ये नसतील, ज्याचा त्याने दावा केला असेल किंवा त्याच्याकडे असलेले कौशल्य वाजवी क्षमतेने वापरले नसेल […]