Pankaja Munde- Dhananjay Munde
महाराष्ट्र

आता धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. पूजा चव्हाण प्रकरणात तपास यंत्रणांनी अत्यंत नि:पक्षपातीपणे तपास करणं आणि वेगानं तपास करणं आवश्यक असल्याचं तसंच धर्माच्या पलीकडे जाऊन या गोष्टींचा तपास योग्य मार्गानं व्हावा, असं त्या म्हणाल्या. या प्रकरणात पूजा चव्हाणची ओळख जाहीर केल्याबाबतही […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
महाराष्ट्र

विधानसभाध्यक्षपदावर काँग्रेसचाच हक्क! महाविकास आघाडीत वादाची ठिणगी?

मुंबई : काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. दरम्यान, ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनाम्याबाबत नापसंती दर्शवली. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर […]

Sharad Pawar
महाराष्ट्र

शरद पवार पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले विरोधी पक्षातले एकमेव नेते – शिवसेना

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त खास अग्रलेख लिहून शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाची तुलना यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाशी करण्यात आली आहे. ‘यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. ‘महाराष्ट्रातील काँगेस पक्षात मागच्या ७० वर्षांत खूप मोठे नेते निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता […]

महाराष्ट्र

राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले – बाळासाहेब थोरात

शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “राहुल गांधी […]

If this government wants to remain stable .. Congress gave a warning to the leaders of Mahavikasaghadi
महाराष्ट्र राजकारण

हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर.. काँग्रेसने दिला महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टिपण्णी केली होती. त्यावरून काँग्रेस आता नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्यातच आता काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी सातत्यानं चर्चेत येताना दिसत असतात. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात […]

People showed BJP their 'place' - Rohit Pawar
महाराष्ट्र

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली – रोहित पवार

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार […]

Legislative Council Graduate and Teacher Constituency Results
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण आहे आघाडीवर

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर पदवीधर […]

Legislative Council by-election: BJP's Amrish Patel wins from Dhule-Nandurbar
महाराष्ट्र

विधानपरिषद पोटनिवडणुक : धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल विजयी, महाविकास आघाडीला धक्का

धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा २३४ मतांनी पराभव झाला. अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली. चार मते बाद झाली. या निवडणुकीत […]

Comparing ED and CBI with dogs Sanjay Raut tweeted a caricature
महाराष्ट्र

ED आणि CBI ची तुलना कुत्र्यांशी, संजय राऊत यांनी ट्विट केलं व्यंगचित्र

महाराष्ट्रात भाजप सत्तांतरासाठी ‘ईडी’चा वापर करून काही सत्ताधारी नेत्यांवर दबाव आणू पाहत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटमधून भाजपावर नाव न घेता निशाणा साधण्यात आला आहे. या ट्विट केलेल्या व्यंगचित्राला भरपूर लाईक्स मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, […]