पुणे : पुण्यात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृत व्यक्तीच्या बहिण-भावानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. एक खोली नावावर करण्याच्या वादातून बहिण-भावाने त्यांच्या मित्रांच्या मदतीने २३ वर्षांच्या सख्ख्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून केल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने उघडकीस आणले आहे. पोलीसांनी वेगवेगळ्या […]
टॅग: पुणे
पुण्यात नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका! 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात होणार वाढ
पुणे : पुणे जिल्ह्यात सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसणार आहे. 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात वाढ होणार असल्याची घोषणा प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) सोमवारी केली. ऑटोरिक्षाच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ लागू करणार असल्याची माहिती त्यांनी पुणे प्रशासनाला दिली. आरटीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑटोरिक्षा पहिल्या 1.5 किमीसाठी 21 रुपयांऐवजी 23 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किमीसाठी 14 […]
पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या परदेशी व्यक्तीला अटक, लाखो रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
पुणे : पुण्यात ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तब्बल 12,38,100 रुपये किंमतीचा 82 ग्रॅम 540 मिलीग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक चर्तु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना येथील ब्रोमन चौकाकडुन स्पायसर […]
पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद
पुणे : उद्या पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (२1 जुलै) तातडीची देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (२२ जुलै) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग वडगाव जलकेंद्र […]
पुणेकरांनो सावध व्हा! पुण्यात दररोज सरासरी पाच वाहनांची चोरी
पुणे : पुण्यात दररोज सरासरी पाच वाहने चोरीला जातात. गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस खात्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, चोरीला जाणाऱ्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी आहेत. असे असूनही वाहन शोधण्याचे प्रमाण केवळ 26% आहे, जे चिंतेचे कारण आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून दरम्यान, संपूर्ण शहरात 940 मोटारगाड्या चोरीला गेल्या, परंतु त्यापैकी केवळ 250 प्रकरणांचा शोध लागला आहे. हडपसर, […]
पुणे : 15 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण, आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ठोकल्या बेड्या
पुणे : अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तासात सुटका केली. 20 लाखांच्या खंडणीसाठी या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. नंतर मुलाच्या वडिलांना […]
पुणे : कॅम्प परिसरातून ड्रग डिलरला अटक, 1.37 लाख रुपये किमतीचे ड्रग जप्त
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एका अमली पदार्थ विक्रेत्याला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 1.37 लाख रुपये किमतीचे एमडी (मेफेड्रोन) जप्त केले आहे. मोहम्मद इब्राहिम तोहीद सय्यद (२३, रा. कोंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या तस्करीला […]
पुणे : पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून मेहुण्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
पुणे : पुण्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पत्नी सोबत राहत नसल्याच्या रागातून एकाने त्याच्या मेहुण्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीचे नाव राहुल माने (वय 25) असून त्याने सिध्दार्थ काटकर (वय 20) याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मिळालेल्या […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मान्यतेने व महाराष्ट्र हॉकी औंध, पुणे यांच्यावतीने नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियम येथे सुरू करण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार यांनी उपस्थित खेळाडूंशी संवाद साधून प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धाच्या अनुषंगाने व शहरास देशाची […]
पुण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने 3 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या…
पुणे : पुणे शहरातील येरवडा वाहतुक विभागाच्या हद्दीत महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पेारेशन लि. यांच्यातर्फे सिव्हील कोर्ट ते रामवाडी दरम्यान पुणे मेट्रो रिच-3 या मार्गिकेवर एन. एम. चव्हाण चौक ते ऍडलॅब चौकादरम्यान महा मेट्रोचे रेल्वे स्टेशनचे काम सुरु आहे. ऍडलॅब चौकामध्ये गर्डर टाकण्याच्या कामाकरता 27 मे 2022 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यत वाहतुकीत बदल करण्यात येणार […]









