लेखक आणि अभिनेते वीरा साथीदार यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनाने निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या ‘कोर्ट’ सिनेमातील त्यांची भूमिका गाजली होती. भारताकडून ऑस्करसाठीही या सिनेमाला नामांकित करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील जोगीनगर येथे गरिब कुटुंबात वीरा लहानाचे मोठे झाले. वीरा […]
टॅग: कोरोना
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले कि, “कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट […]
राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव […]
महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. […]
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या […]
ब्राझीलमध्ये कोरोनाचा हाहाकार, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती
ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला असून तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जपानमधील फुकूशिमामध्ये झालेल्या अणुभट्टी अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मंगळवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसात ४१९५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ब्राझीलमधील पूर्वेकडील भागात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मिगुएल निकोलेलिस यांनी सांगितले की, […]
कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे – राजेश टोपे
मुंबई : लॉकडाऊन लावण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र त्याबाबत चर्चा निश्चितच सुरू असते. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार अधिक कडक निर्बंध लादण्याचं पाऊल उचलणार आहे. त्यामुळं लोकांनी तशी मानसिक तयारी ठेवावी, असं सूचक वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे. अंतिम निर्णय […]
सचिन सावंत यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले. सावंत यांनी म्हटलं कि, “माझी कोरोना चाचणी केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी ही विनंती करतो. मी सर्वांना COVID प्रोटोकॉलचे पालन […]
हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण
पटियाला : भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे तिने कोरोना चाचणी केली होती, ती पॉझिटिव्ह आली. ती सध्या घरीच विलगीकरणात आहे. १7 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर ती टी -२० मालिकेमध्ये खेळत नव्हती. तिला चार दिवसांपासून ताप येत होता. […]









