Harmanpreet Kaur infected with corona

हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण

क्रीडा

पटियाला : भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला कोरोनाची लागण झाली आहे. तिला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत असल्यामुळे तिने कोरोना चाचणी केली होती, ती पॉझिटिव्ह आली. ती सध्या घरीच विलगीकरणात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

१7 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाल्यानंतर ती टी -२० मालिकेमध्ये खेळत नव्हती. तिला चार दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे ती घरी विलगीकरणात असून आज सकाळी तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत